शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

अवकाळी पावसामुळे धान भिजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 06:00 IST

घोट परिसरात यावर्षी धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. परिणामी धानाची आवकही मक्केपल्लीच्या केंद्रावर वाढली. येथे धानाची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आल्याने गोदाम पूर्णत: धानाने भरले आहे. धान केंद्रावर खरेदीसाठी जागा सुद्धा शिल्लक नाही. आता केंद्रालगत असलेल्या बाजारवाढीमध्ये धानाची खरेदी सुरू आहे. मात्र मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अचानक वादळ व गारपीटसह अवकाळी पाऊस बरसला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना फटका : मक्केपल्ली केंद्रावर नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत घोटवरून ११ किमी अंतरावर असलेल्या मक्केपल्ली येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत आधारभूत धान खरेदी केंद्र चालविले जाते. शेतकऱ्यांनी आपले धान विक्रीसाठी या केंद्राच्या परिसरात आणून ठेवले. मात्र मंगळवारी सायंकाळी अवकाळी पाऊस बरसरला. यामुळे धानाचे पोते भिजून शेतकºयांचे नुकसान झाले.घोट परिसरात यावर्षी धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. परिणामी धानाची आवकही मक्केपल्लीच्या केंद्रावर वाढली. येथे धानाची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आल्याने गोदाम पूर्णत: धानाने भरले आहे. धान केंद्रावर खरेदीसाठी जागा सुद्धा शिल्लक नाही. आता केंद्रालगत असलेल्या बाजारवाढीमध्ये धानाची खरेदी सुरू आहे. मात्र मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अचानक वादळ व गारपीटसह अवकाळी पाऊस बरसला. पावसामुळे केंद्र परिसरात असलेले पोेत्यातील धान काही प्रमाणात भिजले. सदर भिजलेल्या धानाची आविका संस्थेने खरेदी करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. अवकाळी पावसामुळे आविका संस्थेलाही फटका बसला.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डRainपाऊस