शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात गारपिटीसह पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 23:57 IST

आरमोरी - तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. आष्टा परिसरात गार पडली. आरमोरी शहरातही सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जवळपास १५ मिनीटे पाऊस झाला. त्यामुळे पावसाचे पाणी आरमोरी शहरातील रस्त्यांवर जमा झाले होते. अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील नागरिकांची तारांबळ उडाली. आरमोरी येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरते. अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजारातील विक्रेते व ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली.

ठळक मुद्देवादळाने झाडे कोसळली : आरमोरी, मुलचेरा, कुरखेडा तालुक्यांना तडाखा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास झालेल्या गारपिट व पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक भागात तारांबळ उडाली. गडचिरोली शहरात हलका पाऊस झाला असला तरी आरमोरी, मुलचेरा, कुरखेडा तालुक्यात अनेक ठिकाणी गारा पडल्या. आरमोरी येथे शुक्रवारचा आठवडी बाजार असल्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली.आरमोरी - तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. आष्टा परिसरात गार पडली. आरमोरी शहरातही सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जवळपास १५ मिनीटे पाऊस झाला. त्यामुळे पावसाचे पाणी आरमोरी शहरातील रस्त्यांवर जमा झाले होते. अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील नागरिकांची तारांबळ उडाली. आरमोरी येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरते. अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजारातील विक्रेते व ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली. बाजारात पाणी साचले होते.मुलचेरा - तालुक्यात वादळ वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. जोराच्या वाऱ्यामुळे काही नागरिकांच्या घरांवरील टिनाचे पत्रे उडून गेले. मुलचेरा-आलापल्ली मार्गावर झाडे कोसळल्याने या मार्गावरून जड वाहने नेताना अडचण येत होती. आदिवासी विकास विभागामार्फत धान खरेदी सुरू आहे. मात्र काही शेतकऱ्यांच्या धानाचे अजूनही काटे झाले नाही. त्यामुळे त्यांचे धान केंद्रावर पडून आहे. पावसामुळे धान भिजले. काही ठिकाणी हलक्या स्वरूपात गाराही पडल्या.कुरखेडा - तालुक्यात दुपारी २ वाजता वादळ व मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. कुरखेडा तालुक्यात अनेक धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडून आहेत. पावसामुळे उघड्यावरचे धान भिजले.मानापूर/पलसगड - कुरखेडा तालुक्यातील पलसगड तसेच आरमोरी तालुक्यातील मानापूर, देलनवाडी परिसरात पाऊस झाला.

टॅग्स :Rainपाऊस