शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

कांँग्रेसने रोखली वडसात रेल्वे

By admin | Updated: June 25, 2014 23:44 IST

केंद्र सरकारने नुकतीच रेल्वे दरवाढ केल्याने याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. या दरवाढीच्या विरोधात देसाईगंज येथील रेल्वेस्थानकावर बुधवारी काँग्रेसतर्फे ‘रेल रोको’ आंदोलन करण्यात आले.

देसाईगंज : केंद्र सरकारने नुकतीच रेल्वे दरवाढ केल्याने याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. या दरवाढीच्या विरोधात देसाईगंज येथील रेल्वेस्थानकावर बुधवारी काँग्रेसतर्फे ‘रेल रोको’ आंदोलन करण्यात आले.जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष हसन गिलानी यांच्या नेतृत्वात देसाईगंज तालुका काँग्रसचे अध्यक्ष विलास ढोरे, पंचायत समिती सभापती परसराम टिकले, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश सचिव शहजाद शेख, जिल्हा संनियत्रण समितीचे उपाध्यक्ष राजू आकरे, तालुका उपाध्यक्ष राजू रासेकर, गडचिरोली तालुका अध्यक्ष शंकरराव सालोटकर, नरेश शामदासानी, संजय गणवीर, नगरसेवक शरद मुळे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राजू बुल्ले, पंचायत समिती सदस्य शिवाजी राऊत, नितीन राऊत, जितू परसवानी, उद्धव सरदारे, आरीफ खानानी, शंकरपूरचे सरपंच विनायक वाघाडे, रवी निमकर, खालीद कुरेशी, संदीप तुमाने, विक्की टुटेजा, अरूण कुंभलवार, भारत तलमले व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रवाशांनीसुद्धा भाडेवाढ मागे घेण्याच्या मागणीचे समर्थन केले. यावेळी देसाईगंज पोलीस तसेच रेल्वे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. भाडेवाढ मागे घेण्याची मागणी काँग्र्रेस पक्षाच्यावतीने आंदोलनादरम्यान करण्यात आली.