शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मेळाव्यातून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 01:16 IST

पोलीस मदत केंद्र बुर्गीच्या वतीने गावात बुधवारी जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. दरम्यान गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.

ठळक मुद्देबुर्गी येथे कार्यक्रम : पोलीस मदत केंद्रातर्फे जीवनावश्यक वस्तू वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कबुर्गी : पोलीस मदत केंद्र बुर्गीच्या वतीने गावात बुधवारी जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. दरम्यान गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.जनजागरण मेळाव्याला बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नैताम, ग्रामविकास अधिकारी बोरकुटे, उडेराचे श्रीरामे, उपसरपंच रामा तलांडी, पोलीस पाटील राजू हिचामी, बैसू पुंगाटी, घोसू हिचामी, कांदोळीचे पोलीस पाटील मालू मडावी उपस्थित होते. मेळाव्यादरम्यान पीएसआय चाटे यांनी नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या तसेच ‘द्या माहिती, व्हा लखपती’, आत्मसमर्पण योजना याबाबत माहिती दिली. डॉ. नैताम यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते साडी, पॅन्ट, शर्ट, विद्यार्थ्यांना नोटबूक, खेळाडूंना व्हॉलिबॉल व नेट वाटप करण्यात आले. यशस्वीतेसाठी प्रभारी अधिकारी पीएसआय पुरूषोत्तम चाटे, संदेश कोठावळे, पीएसआय शिवकुमार बाचावार, राहूल निर्वळ यांच्यासह सीआरपीएफ ९ बटालियन बी कंपनीचे पीएसआय पासवान व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या मेळाव्याला पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील उडेरा, मरकल, करपनफुंडी, गंडापुरी, कांदोळी, येमली, अबनपल्लीचे नागरिक हजर होते.

टॅग्स :Policeपोलिस