शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:01 IST

वैरागड येथे आदिवासी माना जमात संघटनेच्या वतीने गोरजाई महोत्सव तथा यात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.कृष्णा गजबे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे, डॉ.शिवनाथ कुंभारे, जि.प.सदस्य मनीषा दोनाडकर, शत्रृघ्न नारनवरे, चंद्रकांत चौके, अ‍ॅड.नारायण जांभुळे, पुष्पा वाघा, आरमोरीचे नगराध्यक्ष पवन नारनवरे, नगरसेविका प्रगती नारनवरे, पत्रू घोडमारे, उपसरपंच श्रीराम अहिकर, भास्कर बोडणे, पं.स.चे माजी सभापती परसराम टिकले, नामदेव गरमळे, प्रा.प्रदीप बोडणे, लक्ष्मण लाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

ठळक मुद्देप्रंचित पोरेड्डीवार यांचे प्रतिपादन : माना समाजातर्फे वैरागडात गोरजाई माता महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : विदर्भाची काशी म्हणून ओळखले जाणारे मार्र्कंडा, वैरागड येथील किल्ला, भंडारेश्वर, मंदिर, गोरजाई मातेचे मंदिर, अरततोंडी येथील हेमांडपंथी मंदिरासह जिल्ह्यात इतर ठिकाणी असणाऱ्या वास्तू या गडचिरोली जिल्ह्याचे वैभव आहे. या वास्तूंचे संवर्धन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी केले.वैरागड येथे आदिवासी माना जमात संघटनेच्या वतीने गोरजाई महोत्सव तथा यात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.कृष्णा गजबे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे, डॉ.शिवनाथ कुंभारे, जि.प.सदस्य मनीषा दोनाडकर, शत्रृघ्न नारनवरे, चंद्रकांत चौके, अ‍ॅड.नारायण जांभुळे, पुष्पा वाघा, आरमोरीचे नगराध्यक्ष पवन नारनवरे, नगरसेविका प्रगती नारनवरे, पत्रू घोडमारे, उपसरपंच श्रीराम अहिकर, भास्कर बोडणे, पं.स.चे माजी सभापती परसराम टिकले, नामदेव गरमळे, प्रा.प्रदीप बोडणे, लक्ष्मण लाडे आदी मान्यवर उपस्थित होते.सदर यात्रेदरम्यान शेकडो भाविकांनी गोरजाई मातेचे दर्शन घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वामन सावसाकडे, संचालन भारत राणे यांनी केले. यशस्वीतेसाठी माना आदिम जमात मंडळ तालुका शाखा आरमोरी , युवक संघटनेचे कार्यकर्ते तसेच पंढरी रंधये, राजीराम दडमल, हिराजी चौके, शेषराव गरमळे, नामदेव नारनवरे, व्यंकट चौधरी यांच्यासह माना समाजबांधवांनी सहकार्य केले.किल्ला संवर्धनासाठी कटिबद्ध -आ.गजबे'वैरागड येथील ऐतिहासिक किल्ला, भंडारेश्वर, गोरजाई माता मंदिर आदी सर्व ऐतिहासिक वास्तू पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित येतात. शासनस्तरावरून या ऐतिहासिक वास्तूंच्या सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूर करण्यात येतो. मात्र दुरूस्ती तथा संवर्धनाच्या कामात दिरंगाई होते. वैरागड येथील ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी आपण कटिबद्ध आहो, असे आश्वासन आ.कृष्णा गजबे यांनी यावेळी दिले. माना समाजाचे हक्क, अधिकार व विकासासाठी आपण सदैव तत्पर राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Socialसामाजिक