शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

पेनगुंडात माओवाद्यांचे स्मारक पोलिसांनी केले उद्धवस्त

By संजय तिपाले | Updated: December 28, 2024 23:07 IST

छत्तीसगड सीमेवर कारवाई: आधी बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी.

संजय तिपाले/ गडचिरोली 

गडचिरोली : माओवाद्यांचे वर्चस्व असलेल्या भामरागडच्या छत्तीसगड सीमेवर पोलिस दलाने नव्यानेच पेनगुंडा हे पोलिस मदत केंद्र सुरु केले आहे.  पेनगुंडा हद्दीतील पेनगुंडा ते नेलगुंडा मार्गावर दोन किलोमीटरवर माओवाद्यांनी उभारलेले स्मारक पोलिसांनी २८ डिसेंबर रोजी उद्धवस्त करुन दहशत मोडण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल टाकले.

पेनगुंडा गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर माओवाद्यांनी नवीन पोलिस मदत केंद्र निर्मितीच्या अगोदरच त्यांचे स्मारक बांधलेले होते.२८ डिसेंबरला याबाबत माहिती मिळताच जिल्हा पोलिस दलाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथक, प्राणहिता व विशेष अभियान पथक प्राणहिताच्या चार पथकातील जवानांनी सदर   शोध अभियान राबविले.  पेनगंुडा ते नेलगुंडा रोडवर माओवाद्यांनी बांधलेले स्मारक दिसून आले.   पथकाने  परिसराची कसून तपासणी केली व त्यानंतर विशेष अभियान पथकातील जवानांनी सदर माओवाद्यांनी बांधलेले स्मारक उध्वस्थ केले. पोलिस  अधीक्षक   नीलोत्पल, अपर   अधीक्षक    यतीश देशमुख,  एम. रमेश व  श्रेणीक लोढा, उपअधीक्षक विशाल नागरगोेजे व   अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

 नक्षलविरोधी अभियान तीव्रया भागात माओवादविरोधी अभियान तीव्र केले आहे. माओवाद्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे. अशा माओवाद्यांच्या स्मारकाला समाजात कुठेच स्थान नाही व त्यामुळे कोणीही असे बेकायदेशीर कृत्य करु नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली