निवडणूकप्रसंगी पत्रू येजुलवार, नानाजी सातपुते, गोसाई सातपुते, माधव लोनबले, गोपाळा पिपरे, पुंजाराम मडावी, छत्रपती सातपुते, वसंत कोहळे, मोरोती चुधरी, भास्कर पिपरे, मुरलीधर गेडाम, अमीर पिपरे, रघुनाथ मडावी, तुकाराम कोहळे, ऋषिदेव पिपरे, यशवंत गुरनुले, रमेश धंदरे, प्रदीप फल्के, काशिनाथ सोयाम, भाऊजी गडपायले, चंद्रकला येजुलवार, बाबुराव येजुलवार दिवाकर सातपुते, छत्रपती गुरनुले, बारीकराव सोयाम, जीवन गुरनुले, जनार्धन नागापुरे, सुनील बावणे, अशोक सातपुते, राजू सातपुते, रवींद्र कुनघाडकर, लुकेश सातपुते, रमेश घोंगडे, राजेंद्र पिपरे, देवानंद लोनबले, राहुल वरपलीवार, सुरेश लोनबले उपस्थित हाेते.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी निवडीचे श्रेय आ. डॉ. देवराव होळी, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, महामंत्री साईनाथ बुरांडे, उपाध्यक्ष राजू वरघंटीवार यांना दिले आहे.