शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
2
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
3
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
4
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
5
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
6
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
7
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
8
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
9
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
10
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
11
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
12
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
13
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
14
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
15
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
16
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
17
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
18
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
19
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
20
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा

धान्य खरेदीस शिक्षकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 23:57 IST

माध्यान्ह भोजन योजनेसाठी मुख्याध्यापकांनी धान्य खरेदी करून त्याची बिले शासनाकडे जमा करावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत.

ठळक मुद्देइंटरनेटचा खर्च द्या : शासनाला शिक्षक परिषदेचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : माध्यान्ह भोजन योजनेसाठी मुख्याध्यापकांनी धान्य खरेदी करून त्याची बिले शासनाकडे जमा करावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत. मात्र या निर्णयाचा शिक्षक तसेच मुख्याध्यापकांनी विरोध केला असून याबाबत महाराष्टÑ राज्य शिक्षक परिषदेतर्फे ग्रामविकास मंत्री तसेच शिक्षण मंत्री यांच्याकडे निवेदन पाठविले आहे.शाळेतील प्रशासकीय कामे आॅनलाईन करण्यासाठी नेट सुविधा उपलब्ध नसल्याने शिक्षकांना खासगी नेट कॅफेधारकाकडून शैक्षणिक कामे करून घ्यावी लागत आहे. याचा भूर्दंड शिक्षकांना सोसावा लागत आहे. आॅनलाईन कामे करण्यासाठी प्रत्येक शाळेला संगणक तज्ज्ञ व इंटरनेटची व्यवस्था करून द्यावी, शिक्षण विभागाच्या चुकीमुळे जिल्ह्यातील संवर्ग १ व संवर्ग २ मधील पोर्टलमध्ये अर्ज न भरणाºया शिक्षकांना आॅनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी आदी मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांच्या मार्फत पाठविण्यात आले. निवेदन देतेवेळी शिक्षक परिषदेचे राज्य उपाध्यक्ष सत्यम चकिनारप, जिल्हाध्यक्ष अविनाश तालापल्लीवार, कार्याध्यक्ष प्रमोद खांडेकर, जिल्हा उपाध्यक्ष यशवंत शेंडे, माध्यमिक विभागाचे विजय साळवे, मोहन देवकते, मलय्या रत्नगिरी, सुरेंद्र धकाते, सुरेश धुळसे, एस.पी. मेश्राम, श्रीरंग नरोटे यांच्यासह महाराष्टÑ राज्य शिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.