शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

कांद्याची विक्री जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:00 IST

कोरोनाच्या संचारबंदीच्या कालावधीत केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरू आहे. यामध्ये किराणा, भाजीपाला, औषधी आदींचा समावेश आहे. महिनाभरानंतर पावसाळ्याला सुरूवात होणार असल्याने आत्तापासून कांद्याची मागणी वाढली आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात कांद्याची आयात-निर्यात थांबल्याने भाव प्रचंड वधारले होते. मात्र त्यानंतर कांद्याचे भाव कमी झाले.

ठळक मुद्देआवक सुरूच : गडचिरोली, आष्टीसह अनेक ठिकाणी पोहोचताहेत कट्टे

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी/गडचिरोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात संचारबंदी आहे. मात्र अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. पावसाळ्यात कांद्याचे भाव वधारण्याची शक्यता असल्याने नागरिक ठोक स्वरूपात कांदे घेण्यासाठी धावपळ करीत आहेत. गडचिरोली व आष्टी शहरात अनेक नागरिक कांद्याचे कट्टे खरेदी करताना दिसून येत आहेत.कोरोनाच्या संचारबंदीच्या कालावधीत केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरू आहे. यामध्ये किराणा, भाजीपाला, औषधी आदींचा समावेश आहे. महिनाभरानंतर पावसाळ्याला सुरूवात होणार असल्याने आत्तापासून कांद्याची मागणी वाढली आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात कांद्याची आयात-निर्यात थांबल्याने भाव प्रचंड वधारले होते. मात्र त्यानंतर कांद्याचे भाव कमी झाले. पावसाळ्यात पुन्हा कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता असल्याने नागरिक ठोक स्वरूपात कांदे खरेदी करीत आहेत.५५० ते ६०० रूपये भावगडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या बाजारात कांदे ३० रूपये दराने विकले जात आहेत. मात्र ठोक स्वरूपात कांदे स्वस्त पडत असल्याने अनेक नागरिकांचा कट्टे घेण्यावर भर आहे. ४० किलो कांदे असलेला कट्टा ५५० ते ६०० रूपये भावाने विकला जात आहे. विशेष म्हणजे गडचिरोली शहरात ५०० ते ५५० असा भाव आहे. मात्र आष्टीत कट्टा ६०० रूपयाला विकला जात आहे.

टॅग्स :onionकांदा