शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एक लाखाची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:25 IST

गडचिरोली पोलिसांनी आरमोरी मार्गावरील फुले वार्डात कारवाई करून १ लाख ८ हजार रुपये किमतीची दारू व तीन लाख रुपये किमतीची कार जप्त केली आहे. सदर कारवाई शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

ठळक मुद्देगडचिरोली पोलिसांची कारवाई : वाहन घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी आरमोरी मार्गावरील फुले वार्डात कारवाई करून १ लाख ८ हजार रुपये किमतीची दारू व तीन लाख रुपये किमतीची कार जप्त केली आहे. सदर कारवाई शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास करण्यात आली.आरमोरी मार्गे गडचिरोली शहरात दारू आणली जात असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांनी आरमोरी मार्गावरील वन विभागाच्या नाक्याकडून फुले वार्डाकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी पाळत ठेवली. दारू घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग केला असता, दारूचे वाहन रस्त्यावरील चिखलात फसले. वाहनचालकाने वाहन त्याच ठिकाणी सोडून पळ काढला. वाहनाची तपासणी केली असता, वाहनात १८ पेट्या दारू आढळून आली. त्याची किंमत १ लाख ८ हजार रुपये होते. दारूसह तीन लाख रुपये किमतीचे वाहन सुध्दा पोलिसांनी जप्त केले आहे. सदर कारवाई गडचिरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप चौगावकर, सहायक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर उदार, हवालदार आत्माराम गोनाडे यांनी केली आहे.सदर वाहन व दारू नेमकी कुणाची आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस