शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र विक्रेत्यांचे आजपासून अधिवेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 10:28 IST

या अधिवेशनाचे उद्घाटन लॉयड्स मेटल्स स्टील प्लॅन्ट कोनसरी कंपनीचे रेसिडेन्शिअल डायरेक्टर कर्नल विक्रम मेहता यांच्या हस्ते होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन  दि. २६ व २७ जानेवारीला येथील संस्कृती सांस्कृतिक हॉलमध्ये होणार आहे. या अधिवेशनासाठी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांसह राज्यभरातून वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना दिली.

या अधिवेशनाचे उद्घाटन लॉयड्स मेटल्स स्टील प्लॅन्ट कोनसरी कंपनीचे रेसिडेन्शिअल डायरेक्टर कर्नल विक्रम मेहता यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी खनिकर्म व शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर राहतील. खासदार डाॅ. नामदेव किरसान, आमदार संजय केळकर, डाॅ. आमदार मिलिंद नरोटे, माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार रामदास मसराम, संघटनेचे अध्यक्ष पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, सल्लागार शिवगोंड खोत आदी उपस्थित राहाणार आहेत. अधिवेशनाला वृत्तपत्र विक्रेत्यांनी माेठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष अण्णासाहेब जगताप, वर्तमानपत्र विक्रेता संघटना छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष नीलेश फाटके, काकासाहेब मानकापे, भाऊसाहेब घुगे यांनी केले आहे. 

बैठकांसह खुली चर्चा रविवारी (दि. २६) दुपारी ४ वाजता संघटनेच्या केंद्रीय समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता कार्य समितीची बैठक होणार आहे. ६ वाजता सर्वसाधारण सभा होईल. रात्री ८ वाजता खुली चर्चा होणार आहे. खुले अधिवेशन सोमवारी पार पडणार आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली