शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याने राष्ट्रवादीत नवचैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 01:14 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारला गडचिरोलीचा दौरा करून येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत पक्ष संघटनेचा आढावा घेतला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुथ रचनेतून राकाँच्या कार्यकर्त्यांनी संघटन बांधणीच्या कामाला जोमाने भिडावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ठळक मुद्देकामाला लागण्याचे आवाहन : जयंत पाटलांकडून पक्षसंघटनेचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारला गडचिरोलीचा दौरा करून येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत पक्ष संघटनेचा आढावा घेतला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुथ रचनेतून राकाँच्या कार्यकर्त्यांनी संघटन बांधणीच्या कामाला जोमाने भिडावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जयंत पाटील यांच्या दौºयाने राकाँच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहरातील वासेकर लॉनमध्ये आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी मंत्री अनिल देशमुख, आ.प्रकाश गजभिये, माजी आ.हरीराम वरखडे, निरीक्षक राजेंद्र वैद्य, प्रभारी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, प्रवीण कुंटे, प्रकाश ताकसांडे, जि.प.सदस्य जगन्नाथ बोरकुटे, ऋषी पोरतेट, ग्यानकुमारी कौशी, युद्धीष्ठीर बिश्वास, श्याम धाईत, प्रा.ऋषिकांत पापडकर, सोनाली पुण्यपवार, प्रभाकर बारापात्रे, मुश्ताक शेख, नंदलाल लाडे, फहीम काझी, युनूस शेख, जगन जांभुळकर, कबीर शेख आदी उपस्थित होते.गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला पुनर्वभैव प्राप्त करून देण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच बुथ कमिटीच्या माध्यमातून जनतेच्या समस्या मार्गी लावाव्या, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. संवाद प्रक्रियेदरम्यान तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व सर्व सेलच्या अध्यक्ष व तसेच कार्यकर्त्यांशी पक्ष संघटन आणि जिल्ह्यातील विविध ज्ज्वलंत प्रश्नांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाला राकाँ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला अहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAnil Deshmukhअनिल देशमुख