शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांकडून शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 22:25 IST

कोरची पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या कोटगुल पोलीस मदत केंद्रातील ढोलडोंगरीच्या कोंबड बाजारात सशस्त्र नक्षलवाद्यांनी एका शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली.

कोरची (गडचिरोली)  -  कोरची पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या कोटगुल पोलीस मदत केंद्रातील ढोलडोंगरीच्या कोंबड बाजारात सशस्त्र नक्षलवाद्यांनी एका शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना संध्याकाळी 5.30 च्या सुमारास घडली. योगेंद्र मेश्राम असे मृतकाचे नाव असून ते परिसरातील बोटेजरी येथील कंत्राटी आरोग्य सेविकेचे पती असून गडचिरोली नगर परिषदेच्या जवाहरलाल विद्या मंदिरात कला शिक्षक म्हणून कार्यरत होते.मेश्राम हे दर शनिवार-रविवारला कस्तुरबा चंदू देवगडे या आपल्या पत्नीकडे यायचे. आज नेहमीप्रमाणे ढोलडोंगरी येथे भालरलेल्या कोंबड बाजाराला गेले होते. ही संधी साधून नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. हत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. सदर गुन्ह्याची नोंद कोटगुल पोलीस मदत केंद्रात करण्यात आली.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीMaharashtraमहाराष्ट्र