शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
5
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
6
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
7
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
8
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
9
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
10
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
11
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
12
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
13
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
14
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
15
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
16
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
17
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
18
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
19
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
20
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...

चामोर्शीत ग्रामसेवकांचे आंदोलन

By admin | Updated: April 6, 2016 01:34 IST

कोरची तालुक्यातील ग्रामसेवक सुधीर वसाके यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,

बीडीओला निवेदन : सुधीर वसाके मृत्यू प्रकरणचामोर्शी : कोरची तालुक्यातील ग्रामसेवक सुधीर वसाके यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी चामोर्शी तालुक्यातील ग्रामसेवकांनी पंचायत समितीसमोर मंगळवारी धरणे आंदोलन करून संवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष देवानंद फुलझेले, सचिव प्रदीप भांडेकर, तालुकाध्यक्ष महेंद्र ऐलावार, उपाध्यक्ष वसंत पवार, कोषाध्यक्ष चेतन वंजारी, सचिव इंद्रावन बारसागडे, ग्रामसेवक मधुकर कुकडे, प्रकाश पिपरे, गीता परचाके, गायत्री वासेकर, मेश्राम, सहारे, कोडापे, बावनकर यांच्यासह तालुक्यातील ग्रामसेवक उपस्थित होते. ५ एप्रिल रोजी पंचायत समितीची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेवर ग्रामसेवकांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे सभेचे कामकाज होऊ शकले नाही. वसाके यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात न आल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)