शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलविरोधी मोहिमेसाठी ‘मिस्ड कॉल’ अभियान, भूमकाल संघटनेचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 23:12 IST

भूमकाल संघटनेने नक्षलविरोेधी मोहीम तीव्र करण्यासाठी ‘मिस्ड कॉल’ अभियान सुरू केले आहे. त्यासाठी ८४१२९८८८४४ हा मोबाइल क्रमांक उपलब्ध केला आहे. मिस्ड कॉल दिलेल्या व्यक्तीसोबत संपर्क साधून नक्षलविरोधी अभियानासाठी त्यांची मदत घेण्याची अनोखी योजना आखण्यात आली आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. अरविंद सोवनी, सचिव प्रा.श्रीकांत भोवते, सदस्य अविनाश सोवनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गडचिरोली : भूमकाल संघटनेने नक्षलविरोेधी मोहीम तीव्र करण्यासाठी ‘मिस्ड कॉल’ अभियान सुरू केले आहे. त्यासाठी ८४१२९८८८४४ हा मोबाइल क्रमांक उपलब्ध केला आहे. मिस्ड कॉल दिलेल्या व्यक्तीसोबत संपर्क साधून नक्षलविरोधी अभियानासाठी त्यांची मदत घेण्याची अनोखी योजना आखण्यात आली आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. अरविंद सोवनी, सचिव प्रा.श्रीकांत भोवते, सदस्य अविनाश सोवनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले, सध्या नक्षलवाद्यांनी ‘एकाला मारा आणि एक लाख लोकांमध्ये दहशत ठेवा,’ असा दुर्दैवी उपक्रम हाती घेतला आहे. गेल्याआठ दिवसांपासून नक्षल्यांनी सामान्य नागरिकांच्या हत्येचे सत्र सुरूकेले आहे. नागरिकांमध्ये नक्षलवाद्यांविषयी चीड व तिरस्कार असला, तरी भीतीमुळे ते उघडपणे बोलू शकत नाहीत. त्यामुळे जनताआपल्या पाठिशी आहे, असा तोरा नक्षलवादी मिरवित आहेत. त्यांचे पितळ उघडे पाडण्यासाठी सामान्य नागरिकांनी नक्षलवाद्यांविरोधात उभे होणे गरजेचे आहे.असे आहे अभियानमिस्ड कॉल दिल्यानंतर संबंधित व्यक्तीला एक मिनिटाच्या आत फोन येईल. या फोनवरून नक्षलविरोधी अभियानाची ध्वनिफीत ऐकविली जाईल. त्यानंतर, संघटनेचे सदस्य, प्रतिनिधी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून तिच्या अडचणी जाणून घेतील.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र