शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल निधी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गाजली विभागांची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 05:00 IST

बैठकीत घरकुलाचा प्रलंबित निधी लवकर देणे, शेतकऱ्यांना अतिक्रमणाचे वनहक्क पट्टे देणे, कृषिपंपांना वीज कनेक्शन देणे, राेजगार हमी याेजनेची कामे सुरू करणे, शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देणे, तसेच नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणे आदी प्रमुख मुद्द्यांसह अन्य प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. 

लाेकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तालुक्यातील प्रमुख विभागाच्या कामांचा आढावा खा. अशाेक नेते यांनी २८ ऑक्टाेबर राेजी पंचायत समितीच्या सभागृहात घेतला. याप्रसंगी तालुक्यातील मंजूर घरकुलांचा निधी, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न व समस्या आदी मुद्द्यांवर सभा गाजली. खासदारांनी अधिकाऱ्यांना विविध विकासकामे लवकर मार्गी लावावीत व सूचनांचे पालन करावे, असे निर्देश दिले. बैठकीला पं. स. सभापती अनुसया कोरेटी, जि. प. सदस्य लता पुंघाटे, नायब तहसीलदार वाकुडकर, बीडीओ एम. ई. कोमलवार, नगरपंचायतचे मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे, भाजप आदिवासी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, साईनाथ साळवे, भाजप तालुकाध्यक्ष शशिकांत साळवे, तसेच सर्व विभागाचे अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते.बैठकीत घरकुलाचा प्रलंबित निधी लवकर देणे, शेतकऱ्यांना अतिक्रमणाचे वनहक्क पट्टे देणे, कृषिपंपांना वीज कनेक्शन देणे, राेजगार हमी याेजनेची कामे सुरू करणे, शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देणे, तसेच नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणे आदी प्रमुख मुद्द्यांसह अन्य प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी तालुक्यातील प्रमुख विभागातील अधिकारी हजर हाेते.

 

टॅग्स :Ashok Neteअशोक नेतेFarmerशेतकरी