शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

पोलिसांच्या सहकार्याने विवाह

By admin | Updated: December 16, 2015 01:39 IST

पोलीस विभागाच्या वतीने धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथे जनजागरण मेळाव्याचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते.

पोलिसांच्या सहकार्याने विवाह : पोलीस विभागाच्या वतीने धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथे जनजागरण मेळाव्याचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. या मेळाव्यादरम्यान विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्याचबरोबर सामूहिक विवाह सोहळासुध्दा पार पडला. या विवाह सोहळ्यादरम्यान सिंदेसूर येथील चार जोडपी विवाहबध्द झाली. त्यांना भेट वस्तू प्रदान करताना पोलीस अधिकारी.मुरूमगाव येथे सामूहिक विवाह सोहळामुरूमगाव : जिल्हा पोलीस प्रशासन व पोलीस मदत केंद्र मुरूमगावच्या वतीने मुरूमगाव येथे मंगळवारी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यादरम्यान सामूहिक सोहळासुद्धा आयोजित करण्यात आला. सामूहिक विवाह सोहळ्यात सिंदेसूर येथील चार जोडपी विवाहबद्ध झाली. त्यांना पोलीस प्रशासनातर्फे जीवनोपयोगी भेटवस्तू भेट देण्यात आल्या. मेळाव्याचे उद्घाटन राजे रघुवीरशहा मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी एसआरपीएफचे पोलीस निरीक्षक काशिनाथ तीर्थकर होते. प्रमुख अतिथी म्हणून पं. स. सदस्य जयलाल मार्गिया, सरपंच शेवंता हलामी, प्रियंका कुंजाम, चावनशाह महाराज, डॉ. मनीषा गोशेट्टीवार, मुख्याध्यापक चित्ररेखा खोब्रागडे, वनपाल सी. एच. बनपूरकर, वसंत कोलियारा, धुर्वे, कवलिया, बखर, बी. जे. मेश्राम, बी. जी. सोमनकर, जी. जे. चिंचोलकर, प्रा. ओम देशमुख, पीएसआय दानिश मंसुरी, स्वप्नील जांबरे, स्वप्नील जामरे, स्वप्नील गडवे उपस्थित होते. जनजागरण मेळाव्यातील स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसांचेही वितरण करण्यात आले. (वार्ताहर)