शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

धान घोटाळ्याची व्याप्ती वाढतीच, विपणन अधिकाऱ्यास अटक

By संजय तिपाले | Updated: June 8, 2024 13:49 IST

Gadchiroli : धान खरेदी घोटाळ्याशी संबंधित आणखी काही अधिकारी तपास यंत्रणेच्या रडारवर

गडचिरोली :  चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कन्सोबा येथील धान खरेदी केंद्रातील सहा कोटींच्या खरेदी घोटाळ्याची व्याप्ती वाढतच चालली आहे. या प्रकरणात दोन अधिकाऱ्यांना अटक केली होती. ७ जूनला रात्री आणखी एका अधिकाऱ्यास जेरबंद केले आहे. त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या तीन झाली आहे.

आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालय, घोट अंतर्गत मार्कंडा (कन्सोबा) येथील धान खरेदी केंद्रात खरेदी योजना हंगाम २०२२-२३ या दरम्यान झालेल्या अपहार प्रकरणात यापूर्वी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळालेली आहे.   महामंडळाचा तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार, तत्कालीन केंद्रप्रमुख व्यंकटी बुर्ले यांचा समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणातील महामंडळाचा विपणन निरीक्षक तथा प्रतवारीकार राकेश सहदेव मडावी याचाही सहभाग आढळून आलेला आहे. त्यास ६ जून रोजी जेरबंद करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पो.नि. उल्हास भुसारी , सहायक निरीक्षक राहुल आव्हाड,  उपनिरीक्षक सरीता मरकाम यांनी ही कारवाई केली. 

आणखी काही अधिकारी रडारवारधान खरेदी घोटाळ्याशी संबंधित आणखी काही अधिकारी असून ते देखील तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. काहींचा या घोटाळ्यात सहभाग आढळलेला असून त्यादृष्टीने अधिक तपास सुरु आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. उल्हास भुसारी यांनी दिली.

टॅग्स :fraudधोकेबाजीCorruptionभ्रष्टाचारGadchiroliगडचिरोली