शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

व्यवसाय उभारण्यासाठी मिळते अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून ५० लाखांपर्यंत कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 15:25 IST

आर्थिक योजना : मातंग समाजासह तत्सम जातीसाठी सवलत

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील कुटुंबाची सामाजिक व आर्थिक प्रगती व्हावी यासाठी एनएसएफडीसी योजना राबविण्यात येते. सदर योजनेंतर्गत गरजू व पात्र लाभार्थांना ५ लाख ते ५० लाख रुपयांपर्यंत विविध व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

मातंग समाज व तत्सम समाजातील १२ पोट जातीतील कुटुंबाची सामाजिक व आर्थिक प्रगती व्हावी यासाठी कर्ज योजना राबविली जात आहे. या समाजातील नागरिकांचा विकास व्हावा यासाठी योजना राबविली जात आहे. यासाठी कर्ज प्रस्ताव केंद्र शासनाने विकसित केलेल्या 'पीएम- सूरज' या पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने सादर करता येतो. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. 

कोणती कागदपत्रे आवश्यक? कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न मर्यादा : शहरी व ग्रामीण ३ लाखांपेक्षा कमी असावे) अर्जदाराचे छायाचित्र, शिधापत्रिका छायांकित प्रत, आधार कार्ड, यापूर्वी कर्ज/अनुदान न घेतल्यासंबंधी प्रतिज्ञापत्र जमीन / दुकानाच्या उपलब्धतेचा पुरावा (जिथे व्यवसाय करणार आहे त्या जागेचा पुरावा), जागा भाड्याने घेणार असल्याचा भाडेकरार, व्यावसायिक तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभव/प्रशिक्षणाचा पुरावा आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. अर्जदाराला ७५ टक्के एन.एस.एफ.डी.सी., २० टक्के बीजभांडवल (१० हजार रुपयांच्या अनुदानासह) व ५ टक्के अर्जदाराचा स्वतःचा सहभाग आवश्यक असतो.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली