शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

अपघातात जखमी झालेल्या वानरावर उपचार करून जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:34 IST

गडचिरोली : चंद्रपूर मार्गावरील आयटीआय चौक येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास एका वानराचा अपघात झाला. ही माहिती शीतल मानकर ...

गडचिरोली : चंद्रपूर मार्गावरील आयटीआय चौक येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास एका वानराचा अपघात झाला. ही माहिती शीतल मानकर यांनी वन्यजीवप्रेमी अजय कुकडकर यांना दिली. कुकडकर यांनी घटनास्थळ गाठून जखमी वानराला पशुवैद्यकीय दवाखान्यात भरती केले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आला.

वानराचा अपघात हाेताच आयटीआय चाैकात नागरिकांची गर्दी उसळली. मात्र काेणत्याही व्यक्तीने पशु दवाखान्यात माहिती दिली नाही. मात्र वेळेचे भान ठेवून शीतल नामक मुलीने वन्यजीवप्रेमी अजय कुकडकर, मनोज पिपरे यांना माहिती दिली. कुकडकर यांनी गडचिरोली क्षेत्र सहाय्यक पी.जेनेकर यांना याबाबत माहिती देऊन उपचाराकरिता पशुवैद्यकीय रूग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. व पुढील उपचाराकरिता देखरेखीत ठेवण्यात आले आहे. नेहमीच अश्या प्रकारच्या घटना घडत असतात मात्र, नागरिक बघ्याची भूमिका घेतात.