शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
2
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
3
Top Marathi News LIVE: बोरीवलीतील अॅनेक्स मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
4
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
6
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
7
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
8
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
9
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
10
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
11
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
12
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
13
मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक
14
Astro Tips: पैसे आणि समृद्धीसाठी पर्समध्ये ठेवा 'या' ५ शुभ गोष्टी; लाभेल लक्ष्मीचा वरदहस्त!
15
हवाई दलाची अधिकारी कशी झाली इराणची गुप्तहेर? मोनिका विटच्या 'ब्लॅक मिस्ट्री'चा थरारक खुलासा
16
उकाड्याने विजेची मागणी वाढली, वीज कंपन्यांवर ताण, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित!
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
18
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
19
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
20
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंजात मोबाईल व्हॅनचा शुभारंभ

By admin | Updated: June 20, 2015 02:16 IST

महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वतीने विशेष सहाय्य तथा आम आदमी विमा योजनेंतर्गत फिरत्या मोबाईल व्हॅनद्वारे प्रसिद्धी ....

देसाईगंज : महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वतीने विशेष सहाय्य तथा आम आदमी विमा योजनेंतर्गत फिरत्या मोबाईल व्हॅनद्वारे प्रसिद्धी व प्रचार कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली आहे. देसाईगंजात उपविभागीय अधिकारी डी. जी. नान्हे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी तहसीलदार अजय चरडे, नायब तहसीलदार ए. व्ही. मडावी, उमेश अंबादे, वाय. टी. धाईत व कर्मचारी उपस्थित होते. शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने सदर प्रचार मोहीम सुरू करण्यात आली आहे. तालुक्यातील २० गावांमध्ये मोबाईल व्हॅन वाहन पोहोचणार असून शासनाच्या योजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. नागरिकांनी विविध कल्याणकारी योजनांची माहिती करून घ्यावी, तसेच योजनेच्या लाभाकरिता प्रशासनाकडे रितसर अर्ज दाखल करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी नान्हे यांनी केले.
देसाईगंज तालुक्यातील अनेक भागात सदर वाहन जाणार असून वाहनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये योजनांबाबत जनजागृती केली जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)