शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

व्याज सवलत योजनेत लाखोंचा अपहार, जिल्हा उपनिबंधकांना कारणे दाखवा नोटीस

By संजय तिपाले | Updated: June 4, 2025 15:54 IST

जिल्हाधिकाऱ्यांचा दणका : कार्यालयीन खात्यातून नातेवाईकांच्या नावे वळविले पैसे

संजय तिपालेगडचिरोली: आदिवासी विविध कार्यकारी संस्था, सेवा सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी आदिवासी उपयोजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या निधीची रक्कम नातेवाईकाच्या खात्यात वळती करुन लाखोंचा अपहार केल्याची बाब समोर आली. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी याची गंभीर दखल घेत जिल्हा उपनिबंधक विक्रम सहारे यांना ३ जून रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात भाजप सहकारी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे व शिंदेसेनेचे आरमोरी विधानसभा संघटक नारायण धकाते यांनी पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल मागवला. यात जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयीन बँकेच्या खात्यातून पहिल्यांदा ६ लाख व नंतर ४ लाख रुपये स्वत:च्या नातेवाईकाच्या खात्यात वळविल्याचे निष्पन्न झाले. रोखवहीत देखील अनियमितता आढळून आली. या पार्श्वभूमीवर कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण नसल्याचा ठपका ठेऊन जिल्हा उपनिबंधक विक्रम सहारे यांना जिल्हाधिकारी पंडा यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. तीन दिवसांत याबाबत स्पष्टीकरण सादर करावे, असे बजावले असून खुलासा न केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. "या प्रकरणाशी माझा थेट संबंध नाही. माझी स्वाक्षरी स्कॅन करुन हा निधी वळविला आहे. याबाबत लेखापाल हेमंत जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे. फौजदारी कारवाई प्रस्तावित केली असून सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांना याचा सविस्तर अहवाल दिला आहे."- विक्रम सहारे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, गडचिरोली

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीfraudधोकेबाजीMONEYपैसा