शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

मुलाने केली आईची निर्घृण हत्या

By admin | Updated: April 2, 2015 01:43 IST

येथील ग्रामपंचायतीच्या मागील बाजूस असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ एका मुलाने आपल्या आईच्या डोक्यावर दंड्याने वार करून तिला जागीच ठार केल्याची घटना ...

आलापल्ली : येथील ग्रामपंचायतीच्या मागील बाजूस असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ एका मुलाने आपल्या आईच्या डोक्यावर दंड्याने वार करून तिला जागीच ठार केल्याची घटना बुधवारी दुपारी १.३० वाजता घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे. ग्रामपंचायत भवनाच्या मागील बाजूस बाजार वार्डात नारायण धानोरकर वास्तव्याला आहेत. त्यांच्या पत्नी वत्सलाबाई धानोरकर यांचा मुलगा सुनील (२३) याने दंडाच्या साहाय्याने आईच्या डोक्यावर जबर प्रहार केला व त्यांना जागीच ठार केले. त्यानंतर तो ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीवर चढला. नागरिकांनी तत्काळ या पोलिसांना या घटनेची माहिंती दिली. तो टाकीवरून उतरला नाही, उलट त्याने टाकीच्या बाजुला असलेल्या एका कवेलुच्या घरावर उडी घेतली. त्यानंतर पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली. मृतक वत्सलाबार्इंचे शव पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले व आरोपी सुनिलला वाहनात अहेरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या घटनेनंतर पाण्याच्या टाकीच्या परिसरात त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मृतक महिलेचे पती बाहेरगावी गेले होते. आरोपी सुनिल हा वेडसर असल्याने त्याने हे कृत्य केले असावे, अशी शक्यता आहे. (वार्ताहर)