शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांनी केली बसस्थानकाची साफसफाई; गडचिरोली जिल्ह्यातील गावकऱ्यांचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 14:29 IST

 मूलचेरा तालुक्यातील गोमनी येथील बसस्थानकाची काही दिवसांपूर्वी रंगरंगोटी करण्यात आली होती. मात्र गोमनी ग्रामपंचायतीचे बसस्थानकाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत होते.

ठळक मुद्देग्रामपंचायतीच्या डोळ्यात घातले अंजन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: मूलचेरा तालुक्यातील गोमनी येथील बसस्थानकाची काही दिवसांपूर्वी रंगरंगोटी करण्यात आली होती. मात्र गोमनी ग्रामपंचायतीचे बसस्थानकाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत होते. सध्या उन्हाचा तडाखा खूप वाढला असून प्रवासी घाणीपायी बसस्थानकात बसत नव्हते. बसस्थानकालगतच्या पानटपरीवर बसून बसची प्रतिक्षा करीत असत.ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी एक नवीच गांधीगिरी अमलात आणली. गावातील चिमुकल्यांना हाताशी धरले आणि शुक्रवारी सकाळपासून ही बालसेना बसस्थानकाच्या स्वच्छतामोहिमेवर लागली. पाहता पाहता त्यांनी स्थानकाची व परिसराची साफसफाई करून त्याला चक्क केले. या लहान मुलांना गावकºयांकडून शाबासकी तर मिळते आहेच पण त्यांनाही आपण भलेमोठे बस स्थानक स्वच्छ केले याचाही आनंद मिळतो आहे. याचसोबत गोमनी ग्रामपंचायतीच्या डोळ्यात या निमित्ताने अंजन पडले आहे. 

टॅग्स :Socialसामाजिक