शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

१५ व्या वित्त आयोगातून न्याय देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 1:30 AM

गडचिरोली पंचायत समिती सदस्याच्या विविध समस्यांबाबत गडचिरोली जिल्ह्यातील पं.स. सदस्य संघटनेने नुकतीच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली व आपल्या विविध मागण्या मांडल्या.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही : पं.स. सदस्यांचे शिष्टमंडळ भेटले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली पंचायत समिती सदस्याच्या विविध समस्यांबाबत गडचिरोली जिल्ह्यातील पं.स. सदस्य संघटनेने नुकतीच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली व आपल्या विविध मागण्या मांडल्या. १५ वा वित्त आयोग लागू होत असून त्यामध्ये पंचायत समितीला निधी देऊन पं.स. सदस्यांच्या समस्या निकाली काढण्याची ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पं.स. सदस्याच्या शिष्टमंडळात दिले.आ. डॉ. देवराव होळी व पं.स. सदस्य संघटनेचे अध्यक्ष विलास दशमुखे यांच्या नेतृत्वात मंत्रालयात नुकतीच जिल्ह्यातील पं.स. सदस्याच्या शिष्टमंडळाने अर्थमंत्री मुनगंटीवार यांची भेट घेतली. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, पं.स. संघटनेचे सचिव विवेक खेवले, सभापती बबीता उसेंडी, कचरीबाई काटेंगे, दुर्लभाबाई बांबोळे, उपसभापती बाळु मुजुमदार, मनोज दुनेदार, यशवंत सुरपाम, पं.स. सदस्य नेताजी गावतुरे, सुभाष वासेकर, शंकर नैताम, श्रीराम दुग्गा, चंद्रकला आत्राम, रेखा नरोटे आदी उपस्थित होते.पं.स. गणाचा विकास करण्यासाठी विकास निधी ५० लक्ष वार्षिक देण्यात यावा, पं.स. सदस्यांना घरकूल वाटपात कोटा निश्चीत करुन प्रती सदस्याच्या गणात पाच घरकूल देण्यात यावे, पं.स. सभापती व उपसभापतींना पूर्णवेळ वाहन उपलब्ध करुन देण्यात यावे, पं.स. सभापती यांना २० हजार व उपसभापती यांना १५ हजार रूपये मानधन देण्यात यावे, पंचायत समिती सदस्यांना ५ हजार रुपये प्रवासभत्ता देण्यात यावा, पंचायत समिती सदस्यांना १ हजार रुपये बैठकभत्ता देण्यात यावा, जिल्हा नियोजन समितीमध्ये पं.स.मधून पाच सदस्यांची निवड करावी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पं.स. सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा, बाजार समितीवर प्रत्येक पं.स. मधून एक सदस्य संचालक पदी नेमण्यात यावा, पं.स. सभापती, उपसभापती व सदस्यांना पेन्शन योजना लागू करावी, इत्यादी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. ना. सुधीर मुनगंटीवार व मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी श्रीकांत भारती यांना निवेदन दिले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार