शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

जिमलगट्टा व गुरनोलीत दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:53 IST

कुरखेडा तालुक्यातील गुरनोली व अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे दारू जप्त करण्यात आली आहे. गुरनोली गावातील जंगल परिसरात मोहफुलाची दारू काढली जात असल्याची माहिती गावातील महिला मंडळाला प्राप्त झाली.

ठळक मुद्देमहिला व पोलिसांची कारवाई : मोहफूल सडवा केला नष्ट; मार्गावर ठेवली पाळत

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा/जिमलगट्टा : कुरखेडा तालुक्यातील गुरनोली व अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे दारू जप्त करण्यात आली आहे.गुरनोली गावातील जंगल परिसरात मोहफुलाची दारू काढली जात असल्याची माहिती गावातील महिला मंडळाला प्राप्त झाली. गावातील सरपंचासह महिलांनी रविवारी सकाळी ९ वाजता सुमारास धाड टाकून मोहफुलाचा सडवा, दारू तसेच दारू निर्मितीचे साहित्य जप्त केले. महिला कारवाई करण्यासाठी येत असल्याची कुणकुण लागताच दारू काढणाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. गुरनोली गावात दारूबंदीचा निर्णय झाला आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी दारूबंदी समितीचे सुध्दा गठण करण्यात आले आहे. तरीही दारू विक्रेत्यांनी गावकऱ्यांना न जुमानता दारू काढणे व विक्री सुरूच ठेवली होती. त्यांना अद्दल घडविण्यासाठी महिलांनी कारवाई केली. सदर कारवाई दारूबंदी समितीच्या प्रमिला कोडवते, नंदिनी उसेंडी, सुनिता उसेंडी, रंभा मरस्कोल्हे, शीतल भैसारे, मनिषा किरंगे, उर्मिला धुर्वे, मुक्ता पुराम, उत्तरा कांबळे, शिशु सयाम, वनिता उसेंडी, हेमलता टेंभुर्णे, मिना नैताम, सरपंच लहुजी किरंगे व गावकरी उपस्थित होते. जप्त केलेला सडवा नष्ट करण्यात आला.तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या टेकडा गावातून अहेरीकडे अवैधरित्या ३३ पेट्या दारू नेली जात होती. यामध्ये १ हजार ५८४ बॉटल आढळून आल्या. एमएच ३३ टी ०८०३ क्रमांकाची बोलेरो वाहन जप्त करण्यात आले.दारू व वाहनाची किंमत ६ लाख ५३ हजार रूपये एवढी होते. राजू बानय्या भोडेवार, महेश रामचंद्र दुर्गे दोघेही रा. रायगट्टा, कुमरी श्रीनिवास रा. अलगामा (तेलंगणा राज्य) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

टॅग्स :liquor banदारूबंदी