शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अबुझमाडमधील जहाल माओवाद्याचा आजाराने मृत्यू; कांकेर जंगलात सोडला मृतदेह

By संजय तिपाले | Updated: March 16, 2024 13:56 IST

कुटुंबीयांनी मूळ गावी केले अंत्यसंस्कार

गडचिरोली : छत्तीसगड व महाराष्ट्र सीमेवर माओवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अबुझमाड जंगलात अनेक देशविघातक कारवायांची व्यूहरचना आखणारा जहाल माओवादी मनोज उर्फ पप्पा उसेंडी (७२ वर्षे) याचा आजारपणाने १५ मार्च रोजी मृत्यू झाला. माओवाद्यांनी त्याचा मृतदेह कांकेर जंगलात सोडला, त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांच्या परवानगीने परसलगोंदी (ता.एटापल्ली) येेथे अंत्यसंस्कार केले.

मनोज उसेंडी हा वयाच्या १८ व्या वर्षीच माओवादी चळवळीत सामील झाला होता. छत्तीसगडच्या अबुझमाड जंगलात झालेल्या अनेक माओवादी कारवायांचा त्याचा प्रत्यक्ष सहभाग राहिलेला आहे. पोलिस चकमकीसह घातपाती कारवाया त्याच्या इशाऱ्यावर होत हाेत्या. त्याने माओवादी चळवळीत विविध पदांवर काम केले होते. दरम्यान, वयोमानानुसार तो थकला होता. १५ मार्च रोजी त्याचे आजारपणाने निधन झाले. त्यानंतर माओवाद्यांनी त्याचा मृतदेह कांकेर जंगलात सोडला. कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांची परवानगी घेऊन मृतदेह परसलगोंदी येथे आणला. त्याच्यावर १६ मार्च रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.  गडचिरोलीतील कारवायांत सहभाग नाही दरम्यान, मनोज उसेंडी याचा माओवादी चळवळीतील सर्वाधिक कार्यकाळ हा अबुझमाड येथे गेला. छत्तीसगडमधील अनेक माओवादी कारवायांची व्यूहरचना आखण्यात त्याचा महत्त्वाचा 'रोल' होता. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील कारवायांत त्याचा सहभाग आढळून आलेला नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी 'लोकमत'ला दिली.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी