शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हे नदीवरचे पूल की मृत्यूचे सापळे? गडचिरोली जिल्ह्यातील वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 13:47 IST

Gadchiroli News हे नदीवरचे पूल की मृत्यूचे सापळे? गडचिरोली जिल्ह्यातील वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीवरील पुलाचे कठडे वाहून गेले आहेत. कठड्यांअभावी एखादे वाहने नदीत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावरून जिल्हाभरातील नागरिक नागपूर येथे जातात. त्यामुळे या मार्गावरून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ राहते. नदीवरील पूल अतिशय जुना आहे. त्यामुळे या पुलावर सिमेंटचे कठडे बांधण्यात आले नाहीत. परिणामी लोखंडी कठडे उभारावे लागतात. यावर्षी वैनगंगा नदीला पूर आला. पुराचे पाणी पुलावर चढल्याने अनेक लोखंडी कठडे वाहून गेले. तर काही कठडे वाकले आहेत. कठडे नसल्याने एखादे वाहन पुलावरून नदीत कोसळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच एक युवक नदीत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. पुन्हा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आरमोरी शहरातील शेकडो नागरिक पवित्र स्नानासाठी वैनगंगा नदीवर एकत्र येतात. अशावेळी अनुचित प्रकार घडू शकते. त्यामुळे बांधकाम विभागाने कठडे उभारावे, अशी मागणी युवारंग संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.काही कठडे वाकलेअनेक वर्षांच्या कालावधीनंतर वैनगंगा नदीवर पुलाचे पाणी चढले. पुराच्या पाण्यामुळे काही कठडे तुटून पुराच्या पाण्यासोबत वाहून गेले. तर काही कठडे वाकले आहेत. त्यांची दुरूस्ती करण्याची गरज आहे. वैनगंगा नदीवरील पूल उंच आहे. दोन जिल्ह्यांना जोडणारा पूल असल्याने या पुलावरून वाहनांची दिवसरात्र वर्दळ राहते. त्यामुळे कठडे व्यवस्थित असणे आवश्यक आहे.

टॅग्स :riverनदी