शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
3
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
4
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
5
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
6
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
7
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
8
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
9
'माऊस जगलर' वापरून एकाचवेळी ५ कंपन्यात नोकरी; वर्षात ७ कोटींची कमाई; कसा झाला भांडाफोड?
10
नीरेचा नदीकाठ आक्रोशाने गहिवरला; 36 तासानंतर सापडला आजीसोबत पंढरपूरला निघालेल्या गोविंदाचा मृतदेह
11
“तळीये गावातील दरडग्रस्त कुटुंबियांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे”; अंबादास दानवेंची मागणी
12
Vastu Tips: शुक्रवारी बांबूचे रोप आणा घरी, लक्ष्मी कुबेर येतील दारी; चुकवू नका योग्य दिशा!
13
Sonam Raghuwanshi : "राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनमने बॉयफ्रेंड राजशी केलं लग्न", सासरच्यांचा खळबळजनक आरोप
14
Royal Enfield: रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'या' धमाकेदार बाईकची विक्री पुन्हा सुरू!
15
अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाला आणखी एक धक्का! दिल्ली-वॉशिंग्टनला जाणारे विमान वाटेतच रद्द
16
सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्...
17
"माझा एक मित्र लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी वाट्टेल ते करतो..." , कोणाबद्दल बोलतोय प्रियदर्शन जाधव?
18
'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 
19
डाबर च्यवनप्राशची बदनामी; रामदेव बाबाच्या पंतजलीला कोर्टाचा दणका! काय दिले आदेश?
20
Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांनी पार केला ५०० चा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 05:00 IST

जिल्ह्यात बुधवारी निघालेल्या ७० कोरोनारुग्णांपैकी ३७ जण गडचिरोली शहरातील आहेत. सामाजिक संसर्गातून त्यांना बाधा झाली असल्यामुळे नाक-तोंडावर मास्क किंवा रुमाल न बांधता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. आता अशा ग्राहकांना कोणीही दुकानदाराने आपल्या दुकानात प्रवेश देऊ नये, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी बुधवारी प्रसिद्धी पत्रकातून दिला.

ठळक मुद्देनवीन ७० जण पॉझिटिव्ह : आतापर्यंत १७८२ पैकी १२६९ जण झाले कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात आतापर्यंत १७८२ जण कोरोनाबाधित झाले आहेत. पण त्यापैकी सद्यस्थितीत ५०६ जण आजच्या स्थितीत क्रियाशिल (अ‍ॅक्टिव्ह) रुग्ण झाले आहेत. क्रियाशिल रुग्णांचा आकडा जिल्ह्यात पहिल्यांदाच ५०० च्या वर गेल्याने हा जिल्हावासियांसाठी चिंतेचा विषय झाला आहे.बुधवारी ७० नवीन कोरोना पॉझिटिव्हची भर पडली तर १८ जण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत एकूण बाधित १७८२ रुग्णांपैकी १२६९ जणांनी कोरोनावर मात केली तर मृतांचा आकडा दोन दिवसात वाढला नसून तो ७ वर कायम आहे.नवीन ७० बाधितांमध्ये गडचिरोलीतील ३७ जणांचा समावेश आहे. यात इंदिरानगर १, सुभाष वार्ड १, कलेक्टर कॉलनी १, जिल्हा न्यायालय १, रेड्डी गोडाऊन २, विवेकानंद नगर १, बुद्ध विहार कॉम्लेक्स जवळ १, हनुमान नगर १, कॅम्प भागात १, गोकुळनगर २, मेडिकल कॉलनी १, साई नगर बसेरा कॉलनी १, कॉम्लेम्क्स २, सोनापूर १, सुयोग नगर १, गीलगाव १, गणेश कॉलनी १, एचपी गॅस गोडाऊनजवळ १, कारगिल चौक १, मुरखडा ३, पोलीस संकुल २, कोटगल १, पंचवटीनगर १, वनश्री कॉलनी १, चंद्रपूरचे २ असे ३७ जण आज गडचिरोलीत बाधित झाले आहेत.याशिवाय देसाईगंज येथील १९, चामोर्शी येथील वेगवेगळ्या वार्डातील ७, आरमोरी ३, कुरखेडा २, धानोरा, भामरागड, सिरोंचा व मुलचेरा प्रत्येकी एक-एक असे मिळून ७० नवीन कोरोनाबाधित आढळून आले.आज १८ कोरोनामुक्त रुग्णांमध्ये गडचिरोलीतील १०, चामोर्शी १ , कोरची २, आरमोरीतील ५ जणांचा समावेश आहे. गडचिरोलीनंतर सर्वाधिक रुग्ण अनुक्रमे चामोर्शी, धानोरा, अहेरी आणि त्यानंतर देसाईगंजमध्ये आढळले आहेत.विनामास्क ग्राहक दिसल्यास दुकानदारांवर होणार कारवाईजिल्ह्यात बुधवारी निघालेल्या ७० कोरोनारुग्णांपैकी ३७ जण गडचिरोली शहरातील आहेत. सामाजिक संसर्गातून त्यांना बाधा झाली असल्यामुळे नाक-तोंडावर मास्क किंवा रुमाल न बांधता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. आता अशा ग्राहकांना कोणीही दुकानदाराने आपल्या दुकानात प्रवेश देऊ नये, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी बुधवारी प्रसिद्धी पत्रकातून दिला.जनता कर्फ्यूची मागणी वाढलीजिल्ह्याच्या अनेक भागात वाढत असलेली कोरोनारुग्णांची संख्या पाहता काही दिवस जनता कर्फ्यू करावा अशी मागणी वाढत आहे. काही लोकप्रतिनिधींसह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि व्यावसायिकांनीही जनता कर्फ्यूला समर्थन देत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हे करण्याची गरज व्यक्त केली आहे. मात्र बुधवारीसुद्धा याबाबत कोणताही निर्णय झालेला नव्हता.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या