शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

खोटी माहिती दिली तर लग्न ठरणार बेकायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 17:10 IST

प्रमाणपत्रासाठी नियम कडक : ग्रामपंचायतमध्ये सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : बनावट विवाह करून विविध योजनांचा फायदा उचलणे किंवा एखाद्या संस्थेची फसवणुक केल्याचे प्रकार राज्यात घडत असल्याने आता विवाह नोंदणी अतिशय कडक करण्यात आली आहे. खोटी माहिती सादर केली असल्याचे लक्षात आल्यास विवाह रद्द केला जातो.

लग्न झाल्याचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. ग्रामपंचायत, नगर परिदेकडे विवाह नोंदणीसाठी अर्ज करता येते. किंवा निबंधक कार्यालयातही विवाहाची नोंद करता येते. विवाहापूर्वीची मुलीच्या शिक्षणाची कागदपत्रे वडिलाच्या नावाची असतात. लग्नानंतर पतीचे नाव पुढे केले जाते. त्यामुळे नावात बदल होतो. आधार कार्ड, निवडणूक कार्ड बदलवावे लागतात. त्यावर पत्ता बदल्यासाठी लग्न प्रमाणपत्र आवश्यक आहे. 

कोण देतो प्रमाणपत्र? ग्रामीण भागात ग्रामसेवक व शहरात मुख्याधिकारी यांना लग्न प्रमाणपत्र देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच निबंधक कार्यलय सुद्धा विवाहाचे प्रमाणपत्र देते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात.

या कारणांनी होते लग्न रद्द लग्न प्रमाणपत्राशी संबंधित माहिती ऑनलाइन सादर करावी लागते. यात आवश्यक असलेली प्रमाणपत्रे जोडावी लागतात. मात्र ती जोडली नसल्यास ल्न प्रमापत्राची विनंती रद्द केली जाते. त्यात आवश्यक सुधारणा सुचवल्या जातात.

लग्न प्रमाणपत्राची गरज काय? विवाहापूर्वीची मुलीच्या शिक्षणाची कागदपत्रे वडिलाच्या नावाची असतात. लग्नानंतर पतीचे नाव पुढे केले जाते. त्यामुळे नावात बदल होतो. आधार कार्ड, निवडणूक कार्ड बदलवावे लागतात. त्यावर पत्ता बदल्यासाठी लग्न प्रमाणपत्र आवश्यक आहे.

ऑनालाइन सुविधा लग्न प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता ग्रामपंचायत किंवा नगर परिषदेत जाण्याची गरज नाही. आपले सरकार पोर्टलवर याची ऑनलाइन नोंद करता येते. सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर लग्न प्रमाणपत्र जारी केले जाते.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली