शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

आॅनलाईनसाठी मदत केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 01:05 IST

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेच्या वतीने आरटीई अंतर्गत गरजू मुला-मुलींना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा करण्यात आली आहे.

ठळक मुद्देबार्टीचा पुढाकार : समतादूतांनी भरले ८७० आॅफलाईन अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेच्या वतीने आरटीई अंतर्गत गरजू मुला-मुलींना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने गडचिरोली येथे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे.जिल्ह्यातील झोपडपट्टी व दलित वस्तीमध्ये बार्टीच्या समतादुतांनी घराघरी जाऊन डिसेंबर २०१८ ते २०१९ या कालावधीत आरटीई अंतर्गत गरीब व गरजू मुलांना शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी ८७० आॅफलाईन अर्ज भरले. या केंद्राच्या माध्यमातून आरटीई अंतर्गत सर्वसामान्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश मिळण्यास सुलभ होणार आहे.बार्टीचे महासंचालक कैलास कनसे यांच्या मार्गदर्शनात मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे यांच्या नेतृत्त्वात जिल्ह्यात समतादूतांमार्फत आरटीई अंतर्गत आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी मोफत मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे मंगळवारी प्रकल्प अधिकारी मनीष गणवीर यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.गोकुलनगर येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक २३ येथे सदर फिरत्या आरटीई केंद्राचे उद्घाटन पार पडले. यावेळी मिरा दरडमारे, अंगणवाडी सेविका मनीषा जुर्मेड, समतादूत वंदना धोंगडे, होमराज कवडो, संघरत्न कुंभारे, जयलाल सिंद्राम तसेच पालक उपस्थित होते.समतादुताशी संपर्क साधून अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :onlineऑनलाइन