शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

केरळसाठी सीआरपीएफकडून मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 01:18 IST

जिल्ह्यात स्थित सीआरपीएफच्या पाचही बटालियनच्या अधिकारी व जवानांनी साडेसहा लाख रूपयांचा निधी जमा करून तब्बल दोन ट्रक इतके दैनंदिन जीवनावश्यक साहित्य केरळाला पाठविले आहेत.

ठळक मुद्देगडचिरोलीतून सहा ट्रक रवाना : साडेसहा लाखांचे जीवनावश्यक साहित्य पाठविले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात स्थित सीआरपीएफच्या पाचही बटालियनच्या अधिकारी व जवानांनी साडेसहा लाख रूपयांचा निधी जमा करून तब्बल दोन ट्रक इतके दैनंदिन जीवनावश्यक साहित्य केरळाला पाठविले आहेत. यामध्ये जीवनाश्यक साहित्याचे दोन हजार पॉकेट बनविण्यात आले. यामध्ये पुरूषांसाठी एक हजार व महिलांसाठी एक हजार पॉकेटचा समावेश आहे.साहित्य भरलेल्या सहा ट्रकांना शुक्रवारी येथील एमआयडीसी स्थित सीआरपीएफचे पोलीस उपमहानिरिक्षक डॉ. टी. शेखर यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. याप्रसंगी सीआरपीएफ १९२ बटालियनचे कमांडंट जिजाऊ सिंह, द्वितीय कमान अधिकारी के. डी. जोशी, टी. के. सोलंखी, कुलदीपसिंह खुराना, उपकमांडंट कैलास गंगावणे, सपन सुमन, डॉ. रवी किरण हजर होते.जमा करण्यात आलेल्या साडेसहा लाख रूपयांच्या निधीतून साहित्य खरेदी करण्यात आली. या साहित्याचे दोन हजार पॉकेट तयार करण्यात आले. या पॉकेटमध्ये महिलांसाठी गाऊन एक हजार नगर, टॉवेल दोन हजार नग, लुंगी एक हजार, कोलगेट पेस्ट दोन हजार नग, टुथब्रश दोन हजार नग, शाम्पू आठ हजार नग, डेटाल साबून दोन हजार नग, प्रो एक्स्ट्रा लार्ज एक हजार नग, रिम साबून दोन हजार नग, खोबरेल तेल दोन हजार बॉटल, मॉर्टिन दोन हजार नग, बिस्केट दोन हजार पॉकीट व महिलांसाठी टिकलीचे एक हजार पॉकेट आदी साहित्य पाठविण्यात आले.सहकार्यासाठी चमू पाठविलीकेरळ राज्यात पूर परिस्थितीमुळे अनेकांचे घरे जमीनदोस्त झाले. या पूरग्रस्तांना घर बनविणे, कपडे शिवणे, विद्युत फिटींग आदी कामांसाठी प्लम्बर, कारपेंटर, टेल्लर व ईलेक्ट्रीक टेक्निशीयन आदींची चमू केरळला पाठविण्यात आली आहे. यात सीआरपीएफचे १५ ते २० जवाना सहभागी आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसKerala Floodsकेरळ पूर