शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

कार आणि ट्रॅक्टरची जोरदार धडक, दोघे जखमी, ट्रॅक्टरचे झाले तीन तुकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2022 22:40 IST

बेतकाठी येथील शेतकरी मुरारी कुंजाम हे सदर ट्रॅक्टरने (एमएच ३५, एजी ९४६३) आलेवाडा येथून धान घेऊन बेतकाठीकडे निघाले होते. त्याचवेळी चिचगडकडून कोरचीकडे येणाऱ्या कारची त्या ट्रॅक्टरसोबत समोरासमोर धडक झाली. महामार्गावरील पिपरखारी गावाजवळ या दोन्ही भरधाव वाहनांची टक्कर झाल्याने कार व ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु जीवितहानी झाली नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्ककोरची : तालुका मुख्यालयापासून अंदाजे १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या पिपखारी गावाजवळ भरधाव कार आणि ट्रॅक्टरमध्ये समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले. ही धडक एवढी जबर होती की, कारच्या समोरील भाग चिपकून गेला तर ट्रॅक्टर तीन भागात विभागला गेला. हा अपघात शुक्रवारच्या रात्री घडला.  या अपघातात बेतकाठी येथील ट्रॅक्टर चालक राकेश नैताम आणि चिचगड (जि.गोंदिया) येथील कार चालक रमेश येडे हे दोघे जखमी झाले. हा ट्रॅक्टर आलेवाडा येथील चैनसिंग कोराम यांच्या मालकीचा होता. बेतकाठी येथील शेतकरी मुरारी कुंजाम हे सदर ट्रॅक्टरने (एमएच ३५, एजी ९४६३) आलेवाडा येथून धान घेऊन बेतकाठीकडे निघाले होते. त्याचवेळी चिचगडकडून कोरचीकडे येणाऱ्या कारची त्या ट्रॅक्टरसोबत समोरासमोर धडक झाली. महामार्गावरील पिपरखारी गावाजवळ या दोन्ही भरधाव वाहनांची टक्कर झाल्याने कार व ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु जीवितहानी झाली नाही.

दोन चिमुकली मुले बचावली-    अपघातग्रस्त ट्रॅक्टरमध्ये पाच सदस्य होते. त्यात दोन चिमुकली बालकेसुद्धा होती. पण त्यांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही हे विशेष. -    मात्र दोन्ही वाहनांच्या चालकांना चिचगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून नंतर पुढील उपचारासाठी गोंदिया  जिल्ह्यातील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती मिळाली. -    कोरची पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून वाहनचालकांवर गुन्हा दाखल केल्याचे समजते.

 

टॅग्स :Accidentअपघात