शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सरकार बनले श्रीमंतांचे बाहुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 01:15 IST

केंद्र व राज्यातील सरकार श्रीमंतांचे बाहुले बनले असून ‘आम्ही म्हणू तो कायदा’ अशी मनमानी सुरू केली आहे. त्यामुळे दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक व मागासवर्गीय नागरिकांमध्ये असुरक्षितता, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देजयदेव गायकवाड यांची टीका : अहेरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : केंद्र व राज्यातील सरकार श्रीमंतांचे बाहुले बनले असून ‘आम्ही म्हणू तो कायदा’ अशी मनमानी सुरू केली आहे. त्यामुळे दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक व मागासवर्गीय नागरिकांमध्ये असुरक्षितता, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारला आपली ताकद दाखविणे आवश्यक आहे. सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी प्रत्येकाने सजग असावे, असे प्रतिपादन माजी आमदार अ‍ॅड.जयदेव गायकवाड यांनी केले.अहेरी येथे गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाला राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राकाँ महिला जिल्हा कार्यकारी अध्यक्ष शाहीन हकीम, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष पंडितराव कांबळे, हाजीप नजमोद्दीन खान, माजी कार्यकारी जिल्हाध्यक्ष बबलू हकीम, अहेरी तालुकाध्यक्ष जहीर हकीम, सुखदेव दुर्योधन आदी उपस्थित होते.संचालन सुरेंद्र अलोणे तर आभार जहीर हकीम यांनी मानले. यशस्वीतेसाठी महेश अलोणे, कपिल ढोलगे, संदीप कांबळे, आतिश गुरनुले, मारोती आत्राम, अमोल मुक्कावार, श्रीनिवार विरगोनवार, नितीन दोंतुलवार, नागे मडावी, अमोल अलोणे, सतीश कावळे, विलास मेश्राम, प्रणय अलोणे, उज्ज्वल नैताम, परशुराम दहागावकर, राहुल पेंढारकर, सुमित मोतकुलवार, मखमूर शेख, सोमाजी झाडे, अविनाश रामटेके यांनी सहकार्य केले. मेळाव्याला अहेरी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस