शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

वाहनाच्या धडकेत ग्रामसेवक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:22 IST

विरूध्द दिशेने येणाऱ्या मालवाहक ट्रकने दुसºया बाजुने येणाºया अज्ञात वाहनाला धडक दिल्याने या अपघातात चारचाकीस्वार जखमी झाल्याची घटना कढोली येथे घडली.

ठळक मुद्देकढोलीतील घटना : चारचाकी वाहनाला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : विरूध्द दिशेने येणाऱ्या मालवाहक ट्रकने दुसºया बाजुने येणाºया अज्ञात वाहनाला धडक दिल्याने या अपघातात चारचाकीस्वार जखमी झाल्याची घटना कढोली येथे घडली.कुरखेडा तालुक्याच्या घाटी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विलास बावणे हे शासकीय कामानिमित्त घाटीवरून गडचिरोलीकडे जात होते. दरम्यान विरूध्द दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने एमएच ३१ सीपी ५१३२ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाला धडक दिली. यात चारचाकीस्वारासह वाहन रस्त्याच्या बाजुला फेकल्या गेले. ही घटना कढोली येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेच्या कार्यालयाजवळ १० डिसेंबर रोजी सोमवारला सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. अपघात होताच त्या स्थळावर नागरिकांनी गर्दी केली. या अपघातातील जखमीला कढोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. किरकोळ जखम असल्याने अनर्थ टळला. या अपघातातील ट्रक भरधाव वेगाने येत होता, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात.

टॅग्स :Accidentअपघात