शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

महिला काँग्रेसतर्फे शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:32 IST

गॅस, पेट्रोल, डिझेच्या किमती दररोज वाढत आहेत. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या जनविरोधी धोरणामुळे जनता त्रस्त आहेत, असा आरोप करून जिल्हा महिला काँग्रेस कमिटीने शनिवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात आंदोलन करून गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध केला.

ठळक मुद्देगांधी चौकात आंदोलन : पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गॅस, पेट्रोल, डिझेच्या किमती दररोज वाढत आहेत. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या जनविरोधी धोरणामुळे जनता त्रस्त आहेत, असा आरोप करून जिल्हा महिला काँग्रेस कमिटीने शनिवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात आंदोलन करून गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध केला. याप्रसंगी महिलांनी ‘सरकार हटाओ, देश बचाओ, जीवघेणी महागाई थांबली पाहिजे’ यासह विविध घोषणा दिल्या.गॅस, पेट्रोल, डिझेलची दरवाढ दिवसेंदिवस होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला महागाईचा फटका बसत आहे. परंतु याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे यांनी केला. याप्रसंगी डॉ. चंदा कोडवते, पौर्णिमा भडके, कल्पा नंदेश्वर, दीपा माळवणकर, आशा मेश्राम, मंजू आत्राम, सपना गलगट, वर्ष कुलदेवकर, सुवर्णा उराडे, निळा निंदेकर, निर्मला गुरनुले, पुष्पा बाळेकरमकर, सुलोचना गेडाम, बोरकर, आरती कंगाले, निशा गेडाम, कुणाल पेंदोरकर, आरिफ कानोजे, पंकज बारसिंगे, तुषार मडावी, नुगेश शिडाम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :DieselडिझेलPetrolपेट्रोल