शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत पोलीस उपनिरीक्षकानेच केला महिला शिपायाचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 10:46 IST

भामरागड पोलीस ठाण्यांतर्गत ताडगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने एका महिला शिपायाचा विनयभंग केल्याप्रकरणी भामरागड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भामरागड पोलीस ठाण्यांतर्गत ताडगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने एका महिला शिपायाचा विनयभंग केल्याप्रकरणी भामरागड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. समीर दाभाडे (31) असे त्या उपनिरीक्षकाचे नाव आहे.तक्रारीनुसार सदर महिला पोलीस शिपाई 30 मे रोजी रात्री कर्तव्यावर असताना पीएसआय दाभाडे यांनी हात पकडून लगट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे मानसिक तणावात असलेल्या पीडितेने 18 जून रोजी तक्रार दाखल केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाची शहानिशा करून दाभाडे यांच्यावर विनयभंग आणि अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे करत आहेत.

टॅग्स :Molestationविनयभंग