शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli: नक्षल्यांना घाबरू नका... पोलिस सुरक्षेसाठी सज्ज, पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची ग्वाही

By संजय तिपाले | Updated: May 12, 2023 16:30 IST

Gadchiroli: नक्षलवाद्यांना घाबरण्याची गरज नाही, पोलिस आपल्या सुरक्षेसाठी सज्ज आहेत. पोलिस दादालोरा खिडकी या उपक्रमाद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्या, मुलांना शिकवा व विकासाकडे वाटचाल करा, असे आवाहन पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी केले.

- संजय तिपाले

गडचिरोली: नक्षलवाद्यांना घाबरण्याची गरज नाही, पोलिस आपल्या सुरक्षेसाठी सज्ज आहेत. पोलिस दादालोरा खिडकी या उपक्रमाद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्या, मुलांना शिकवा व विकासाकडे वाटचाल करा, असे आवाहन पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी केले.

एटापल्ली येथे १२ मे रोजी पोलिस महासंचालकांच्या हस्ते पोलिस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन झाले. यावेळी उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अहेरीचे अपर अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता, हेडरीचे उपअधीक्षक बाबूराव धडस, पो.नि. विजयानंद पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी जनजागरण मेळाव्यात रजनीश सेठ यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या हस्ते   आदिवासी बांधवांना शेतीसाहित्य, कपडे, विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी रजनीश सेठ यांनीआदिवासी बांधवांशी संवाद साधला. एटापल्लीत येऊन आनंद झाला. पोलिस ठाण्यांत ग्रंथालय उभारणीची कामे सुरु आहेत. यातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची सोय होईल, त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळाल्याने दुर्गम भागातही अधिकारी घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  सूत्रसंचालन करुन आभार उपनिरीक्षक रविराज कांबळे यांनी मानले.

पिपली बुर्गीत जवानांशी संवाद

दरम्यान, तत्पूर्वी महासंचालक रजनीश सेठ यांनी पिपली बुर्गी (ता.एटापल्ली) या दुर्गम भागात ११ मे रोजी सुरु झालेल्या पोलिस मदत केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांनी जवानांशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला. पारंपरिक आदिवासी नृत्य, वाद्यांनी स्वागतरजनीश सेठ यांचे एटापल्लीत आगमन झाल्यावर आदिवासी बांधवांनी त्यांचे पारंपरिक नृत्य व वाद्य वाजवून स्वागत केले. राजीव गांधी चौक ते पोलिस ठाण्यापर्यंत मान्यवर पायी गेले. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादीPoliceपोलिस