शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसात 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू, 56 नवीन रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 21:33 IST

गडचिरोली जिल्ह्यात आज नवीन 56 कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये गडचिरोली येथील 19 रुग्णांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात आज नवीन 56 कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये गडचिरोली येथील 19 रुग्णांचा समावेश आहे. या नवीन 19 मध्ये एक गरोदर मातेसह इतर स्थानिक 18 जणांचा समावेश आहे. तर वडसा येथील एक जण, चामोर्शी येथील 6 यामध्ये एक गरोदर, इतर पाच जणांचा समावेश आहे. अहेरी येथील 19 जण यात कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेले 17 जन बाधित आढळून आले. तर इतर स्थानिक 2 जण कोरोना बाधीत आढळून आले. सिरोंच्या तालुक्यांमध्ये स्थानिक 3 जण कोरोना बाधित आढळले. आरमोरी तालुक्यात 5 स्थानिक, मुलचेरा येथे 1 जण, धानोरा 2 कोरोना बाधित आढळून आले. अशाप्रकारे जिल्ह्यात आज एकूण 56 जण नवीन कोरोना बाधित आढळून आले.आज 21 जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये गडचिरोली 4, चामोर्शी 4, धानोरा 6, वडसा 3 तर अहेरी येथील 4 जणांचा समावेश आहे.गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये गडचिरोली शहरातील 3 जण तर धानोरा येथील एका महिलेचा समावेश आहे. गडचिरोली शहरातील तीन जणांमध्ये रामनगर येथील एक पुरुष तर चंद्रपूर सावली तालुक्यातील कर्करोग पिडीताचा मृत्यू गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात झाला आहे. तसेच गडचिरोली शहरातीलच एक 70 वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. तर धानोरा येथील एक महिला कॅन्सर पीडित होती तिचाही मृत्यू कोरोनामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात झाला. अशा प्रकारे गेल्या दोन दिवसात चार मृत्यूची कोरोना मुळे नोंद झाली. तर यापूर्वी तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 7 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.यामुळे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधितांची आकडेवारी 432 झाली. आत्तापर्यंत एकूण 7 मृत्यू आहेत. तर 1223 कोरोनामुक्त आहेत. एकंदरीत गडचिरोली जिल्ह्यातील आत्तापर्यंतची कोरोना बाधितांची संख्या 1662 झाली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस