शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोनसरीच्या लोहप्रकल्पात अपघात; ट्रकखाली दबून ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2022 11:09 IST

रस्त्याच्या कामावरील गिट्टीने भरलेला ट्रक ट्रॅक्टरवर उलटला

आष्टी (गडचिरोली) : चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथील लोहप्रकल्पात गुरुवारी गिट्टीने भरलेला ट्रक ट्रॅक्टरवर उलटल्याने ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू झाला. ही घटना २७ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. मिथुन निर्मल मंडल (३८ वर्षे, रा. बहादूरपूर) असे मृताचे नाव आहे.

कोनसरी येथे लोहप्रकल्प उभारणीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पात ट्रॅक्टर व ट्रकने गिट्टी आणून रस्ता तयार करण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी गिट्टीने भरलेल्या हायवा ट्रकमधील गिट्टी खाली करणे सुरू असताना तो ट्रक अनियंत्रित होऊन ट्रॅक्टरवर उलटला. त्यामुळे ट्रॅक्टर चालक मिथुन त्याखाली दबल्या गेला. त्याच्या पोटाच्या उजव्या बाजूला गंभीर जखम झाल्याने त्याला उपचारासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत मिथुन याच्या मागे पत्नी, तीन मुली व आईवडील असा परिवार आहे.

टॅग्स :AccidentअपघातGadchiroliगडचिरोली