शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
3
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
4
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
5
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
6
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
7
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
8
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
9
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
10
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
11
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
12
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
13
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
14
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
15
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
16
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
17
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
18
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
19
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
20
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?

गडचिरोलीत २४ तासात ७७ जण कोरानामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 21:52 IST

क्रियाशिल कोरोना बाधितांपैकी गेल्या २४ तासात गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील ७७ जण कोरोनामुक्त झाले. त्यामध्ये गडचिरोलीमधील २७ जणांचा समावेश आहे.

ठळक मुद्देनवीन ३३ रुग्णांची भरअ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा घटली, सप्टेंबर महिना ठरला सर्वाधिक धोकादायक लोकमत न्यूज नेटवर्क

लोकमत न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : जिल्ह्यातील कोरोनारुग्णांच्या संख्येत रविवारी ३३ रुग्णांची भर पडली. पण याचवेळी ७७ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे क्रियाशिल रुग्णांचा आकडा पुन्हा कमी ४९३ वर आला आहे. पुढील आठवड्यात जनता कर्फ्यूदरम्यान पुन्हा रुग्णसंख्या घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.क्रियाशिल कोरोना बाधितांपैकी गेल्या २४ तासात वेगवेगळ्या तालुक्यातील ७७ जण कोरोनामुक्त झाले. त्यामध्ये गडचिरोलीमधील २७ जणांचा समावेश आहे. याशिवाय सिरोंचा १२, चामोर्शी ११, कुरखेडा ५, अहेरी १, आरमोरी १, धानोरा ११, कोरची १, मुलचेरा २ व वडसा ६ जणांचा समावेश आहे. नवीन ३३ बाधितांमध्ये गडचिरोली १८, चामोर्शी ४, मुलचेरा १, अहेरी २, आरमोरी १, धानोरा ३, वडसा १, सिरोंचा १, कोरची १ व भामरागड येथील एका जणाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील क्रियाशिल कोरोनाबाधितांची संख्या ४९३ झाली. आतापर्यंत एकूण बाधित १ हजार ९५७ रूग्णांपैकी १ हजार ४५४ जणांनी कोरोनावर मात केली.

लांब पल्ल्याच्या बसेस राहतील बंदहा जनता कर्फ्यू गडचिरोली शहरापुरता असल्यामुळे जिल्हाभरातील व्यवहार सुरू राहतील. त्यासोबतच एसटीच्या बसफेऱ्याही सुरू राहतील. मात्र काही नियोजित लांब पल्ल्याच्या बसफेºया रद्द केल्या जाऊ शकतात असे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

जनता कर्फ्यूला हॉटेल असोसिएशनचा पाठिंबाबुधवार ते बुधवार असा आठवडाभर गडचिरोली शहरात पाळल्या जाणाºया जनता कर्फ्यूला शहरातील हॉटेल असोसिएशनने पाठिंबा दर्शविला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता आठ दिवस हॉटेल, रेस्टॉरेंट, स्वीट मार्ट, उपहार गृह पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल, असे असोसिएशनच्या वतीने चंद्रकांत पतरंगे आणि रोशन कवाडकर यांनी कळविले.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस