शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

गडचिरोलीत रस्त्यावर वाघाचा मुक्त संचार

By संजय तिपाले | Updated: October 10, 2023 13:16 IST

रामाळा-आरमोरी मार्गावर सोमवारी दुपारी एका वाघाने बराच वेळ ठिय्या मांडल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली

गडचिरोली - जिल्ह्यात वाघ, रानटी हत्तींनी प्रत्येकी एक बळी घेतल्याची घटना ताजी असताना ९ ऑक्टोबरला दुपारी ४ वाजता रामाळा- आरमोरी मार्गावर एका वाघाने प्रवाशांना दर्शन दिले. हा वाघ रस्ता ओलांडत असतानाची चित्रफित समाजमाध्यमात प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे.

रामाळा-आरमोरी मार्गावर सोमवारी दुपारी एका वाघाने बराच वेळ ठिय्या मांडल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. हा प्रसंग काही प्रवाशांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपला. यात तो वाघ रस्त्यावरून मुक्तपणे वावरताना दिसून येत आहे. याच परिसरात काही दिवसांपूर्वी वघाची जोडीला अनेकांनी पाहिले होते. हा त्यातीलच एक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, ही चित्रफित सध्या समाजमाध्यमावर प्रसारित होत आहे. यासंदर्भात वनविभागाने अद्याप कुठलाही खुलासा केला नाही. मात्र, परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने वनविभागाने तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.यापूर्वी दोन बळीदरम्यान, महिनाभरापूर्वी देसाईगंज वनक्षेत्रात गवत कापताना महिलेला टी- ९ वाघिणीने हल्ला करून बळी घेतला होता. त्यानंतर याच जंगल क्षेत्रात वनविभागाच्या वाहनचालकास एका रानटी हत्तीने सोंडेने उचलून जमिनीवर आपटून ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली होती.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीTigerवाघ