शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत ट्रॅक्टर अनुदानाच्या नावे फसवणूक, आदिवासी विकासमंत्र्यांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 16:40 IST

Gadchiroli : कारवाई करण्याची आशिष कोरेटी यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : ८५ टक्के अनुदानावर ट्रॅक्टर देण्याची योजना असल्याचे भासवून शेतकऱ्यांकडून १५ टक्के रक्कम घेऊन पूर्व विदर्भातील शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आली. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. आशिष कोरेटी यांनी मुंबई येथे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची भेट घेऊन याप्रकरणी सखोल चौकशी करून ६०९ शेतकऱ्यांचे पैसे परत करावेत व फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.

याप्रसंगी डॉ. आशिष कोरेटी यांच्यासोबत नागपूर महानगरपालिकेच्या माजी महापौर माया इवनाते, नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे विदर्भाध्यक्ष दिनेश शेराम, विनोद मसराम, दिलीप मडावी, स्वप्नील मसराम, रोशन सावंतवान हजर होते.

लाभ देण्याच्या नावाखाली कर्मचाऱ्यांकडूनही लूटविविध शासकीय योजनांचा लाभदेण्याच्या नावाखाली संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जाते. अर्जामध्ये त्रुटी आहेत. त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. अन्यथा लाभ मिळणार नाही, अशी भीती दाखवून शेतकऱ्यांकडून पैसा वसूल केला जातो. याबाबत शेतकरी तक्रार करत नसल्याने त्यांच्या मनमानीला खतपाणी मिळते. जिल्ह्यात विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांची लूट करतात.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीfraudधोकेबाजी