शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
4
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
5
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
6
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
7
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
8
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
9
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
10
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
11
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
12
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
13
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
14
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
15
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
16
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
17
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
18
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
19
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
20
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?

मेंढा येथे मोठ्या तलावाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:01 IST

त्याअनुषंगाने सीआरपीएफच्या वतीने मेंढा येथे शनिवारी वर्षा जलसंचय कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ११३ बटालियनचे कमांडंट जी.डी.पंढरीनाथ, जि.प.सदस्य विनोद लेनगुरे, सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, लेखामेंढाच्या सरपंच नंदा दुग्गा, कैलास सोनवने, सीआरपीएफचे द्वितीय कमान अधिकारी राजपाल सिंह, कमांडंट ए.के.अनस आदी मान्यवर उपस्थित होते.

ठळक मुद्देमार्गदर्शन : सीआरपीएफच्या ११३ बटालियनचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्करांगी : सीआरपीएफच्या ११३ बटालियनच्या वतीने धानोरा तालुक्यातील मेंढा येथे जुन्या लहान दोन बोड्यांचे सपाटीकरण करून एका मोठ्या तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावाचा फायदा शेतकऱ्यांसह पाळीव प्राण्यांना होणार आहे.त्याअनुषंगाने सीआरपीएफच्या वतीने मेंढा येथे शनिवारी वर्षा जलसंचय कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ११३ बटालियनचे कमांडंट जी.डी.पंढरीनाथ, जि.प.सदस्य विनोद लेनगुरे, सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, लेखामेंढाच्या सरपंच नंदा दुग्गा, कैलास सोनवने, सीआरपीएफचे द्वितीय कमान अधिकारी राजपाल सिंह, कमांडंट ए.के.अनस आदी मान्यवर उपस्थित होते.सीआरपीएफच्या वतीने नागरिकृती कार्यक्रमाअंतर्गत मेंढा गावात तलावाची निर्मिती करून वर्षाजल संचयनाचा कार्यक्रम घेण्यात आला. गावातील नागरिकांनी पाण्याची बचत केली पाहिजे कारण दिवसेंदिवस पाणीपातळी खालावत असल्यामुळे उन्हाळ्यात मोठे संकट उद्भवू शकते, असे देवाजी तोफा यांनी सांगितले. सीआरपीएफच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या तलावाच्या पाण्याचा येथील शेतकऱ्यांनी सिंचनासाठी उपयोग करावा, अधिकाधिक शेतजमीन ओलिताखाली आणावी, असे आवाहन कमांडंट जी.डी.पंढरीनाथ यांनी यावेळी केले. यावेळी सीआरपीएफ जवान उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक