शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर इटियाडाेह धरणाचे पाणी शेतात पाेहाेचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 05:00 IST

गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यांतील हरितक्रांतीचे स्वप्न साकारणारा इटियाडोह प्रकल्प आहे. इटियाडोह विभागाने यावर्षी शेतकऱ्यांना इटियाडोह धरणाचे पाणी सोडणार आहे, असे सांगून या विभागाने पाणी वसुली करून घेतली. त्यामुळे आरमोरी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली; परंतु ऐनवेळी मागील पंधरा दिवसांपासून इटियाडोह पाटबंधारे विभागाने पाणी न सोडल्याने शेतकऱ्यांच्या हाती येणारे उभे धान पीक करपण्याच्या मार्गावर आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : इटियाडोह पाटबंधारे विभाग व पाणी वापर संस्थांनी आरमोरी, अरसोडा व पालोरा येथील शेतकऱ्यांना उन्हाळी धान पिकाला पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, पंधरा दिवस लोटूनही इटियाडोह पाटबंधारे विभागाने पाणी न सोडल्याने शेतकऱ्यांचे धान पीक धोक्यात आले हाेते. शेतकऱ्यांनी आंदाेलन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाटबंधारे विभागाने पाणी साेडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यांतील हरितक्रांतीचे स्वप्न साकारणारा इटियाडोह प्रकल्प आहे. इटियाडोह विभागाने यावर्षी शेतकऱ्यांना इटियाडोह धरणाचे पाणी सोडणार आहे, असे सांगून या विभागाने पाणी वसुली करून घेतली. त्यामुळे आरमोरी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली; परंतु ऐनवेळी मागील पंधरा दिवसांपासून इटियाडोह पाटबंधारे विभागाने पाणी न सोडल्याने शेतकऱ्यांच्या हाती येणारे उभे धान पीक करपण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांनी  इटियाडोह पाटबंधारे विभागाला वारंवार पाणी सोडण्याची विनंती करून पाणी द्यावे किंवा नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे व इटियाडोह धरणाचे पाणी सोडण्यात न आल्यास चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा  संतप्त शेतकऱ्यांनी दिलीप घोडाम, माजी जि. प. सदस्य अमोल मारकवार  यांच्या नेतृत्वात दिला होता. याची दखल घेत इटियाडोह प्रकल्पात प्रशासनाने पाणी साेडले आहे. 

३०० हेक्टरला लाभ -    उन्हाळी धान पिकासाठी पाणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आरमाेरी, पालोरा व अरसोडा येथील  शेतकऱ्यांनी जवळपास ३००  हेक्टरवर धान पिकाची लागवड केली आहे. मात्र, पाणी मिळत नसल्याने धान पीक करपण्यास सुरुवात झाली हाेती. शेतकऱ्यांनी आंदाेलन करण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने पाणी साेडले आहे. यामुळे धान पिकाला संजीवनी मिळाली आहे.

 

टॅग्स :Itiadoh Projectइटियाडोह प्रकल्पIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प