कारमेल हायस्कूल गडचिरोलीचा विद्यार्थी सुधांशू सुधीर शेंडे या आठ वर्षीय बालकाने एमएससीआयटी परीक्षा प्रावीण्यासह उत्तीर्ण केली. त्याचा खा. अशोक नेते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्याचे वडील व आई समीक्षा शेंडे यांचेही खा. नेते यांनी कौतुक केले.
आठ वर्षाच्या गुणवंताचा खासदारांच्या हस्ते सत्कार :
By admin | Updated: June 10, 2015 01:58 IST