शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:59 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांनी जानेवारी ते मार्च २०१८ मध्ये आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत धानाची विक्री शासनाच्या केंद्रावर केली होती. परंतु अद्यापही या शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळाली नाही. अनेक शेतकरी बोनसपासून वंचित आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : मागील वर्षातील बोनस रखडल्याने अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यातील शेतकऱ्यांनी जानेवारी ते मार्च २०१८ मध्ये आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत धानाची विक्री शासनाच्या केंद्रावर केली होती. परंतु अद्यापही या शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळाली नाही. अनेक शेतकरी बोनसपासून वंचित आहेत. सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.तालुक्यातील नगरम, सूर्यापल्ली, राजन्नापल्ली, आरडा, पेंटीपाका, तुमनूर आदी गावातील शेतकºयांनी मागीलवर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली होती. परंतु या तीन महिन्यांत विक्री करण्यात आलेल्या धानाचे बोनस शेतकऱ्यांना मिळाले नाही. सदर बोनस द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी सोमवारी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली.नगरम परिसरातील शेतकऱ्यांनी आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली होती. या परिसरात सिरोंचा तसेच तेलंगणा राज्यातील अनेक व्यापारी धानाची खरेदी करतात. परंतु धान बोनस मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली होती. परंतु दीड वर्षाचा कालावधी उलटूनही शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. सध्या खरीप हंगामाचे दिवस आहेत. शेतकऱ्यांना धान रोवणी मजुरी, खते, कीटकनाशके, नांगरणी, चिखलणी भाडे देण्याकरिता पैशांची आवश्यकता आहे. परंतु अद्यापही रक्कम जमा न झाल्याने शेतकरी संबंधित कार्यालयात हेलपाटे मारत आहेत.शेतकऱ्यांना बोनस त्वरित द्यावी, अशी मागणी तफीम हुसैन, जम्पय्या दुर्गम, तिरूपती बेडके, पोचम जिमडे, व्यंकटी कुमरे, बापू कोडगून, सडवली दुर्गम, सडवली कुमरी, व्यंकटी दुर्गम, श्रीधर येरोला, लक्ष्मण सिरागी, सडवली पोलपोटी, लक्ष्मीनारायण कंडना, येरय्या कुमरी, समय्या दुर्गम, समय्या जक्कू दुर्गम, कैैसर शेख, दुंतरी कुमरी, रमेश बेडके, राजनलू नरडंगी, राजन्ना कुमरी, एम.के.आरवेली व शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी