शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

कलवट तुटल्याने शेतकऱ्यांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST

शंकरनगर ग्रामपंचायत अंतर्गत सालेमाराकडे जाणाºया मार्गाचे रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधकाम केले आहे. याच मार्गावर असलेला कलवट पावसामुळे तुटून पडला आहे. तसेच पाणी वाहण्याची क्षमता लक्षात न घेता लहान आकाराचा कलवट बांधण्यात आला. त्यामुळे बाजूने पाणी वाहत असल्याने कलवटाच्या बाजूला खोलगट भाग निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देपायवा खचला : शंकरनगर येथील शेतकऱ्यांना अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या पांदण रस्त्यावर पाच वर्षांपूर्वी कलवटाचे बांधकाम केले. मात्र सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने मागील वर्षीच्या पावसाळ्यात सदर कलवट कोसळले. त्यामुळे या मार्गाने ये-जा करणाºया शेतकºयांची अडचण झाली आहे. संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.शंकरनगर ग्रामपंचायत अंतर्गत सालेमाराकडे जाणाºया मार्गाचे रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधकाम केले आहे. याच मार्गावर असलेला कलवट पावसामुळे तुटून पडला आहे. तसेच पाणी वाहण्याची क्षमता लक्षात न घेता लहान आकाराचा कलवट बांधण्यात आला. त्यामुळे बाजूने पाणी वाहत असल्याने कलवटाच्या बाजूला खोलगट भाग निर्माण झाला आहे. जमीन व कलवट यांच्यामध्ये खोलगट भाग असल्याने या कलवटावरून बैलबंडी नेणे अशक्य होते. बाजूला असलेल्या रस्त्याने दुचाकीस्वार व पायदान नागरिक प्रवास करतात. शंकरनगर येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. सदर शेतकरी याच मार्गाने वैरागड, कढोली, वडधा, अमिर्झा येथे भाजीपाला विक्रीसाठी येतात. मात्र कलवट नसल्याने शेतकºयांची पंचाईत झाली आहे. पावसाळ्यात सदर मार्ग पूर्णत: बंद होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने कलवटाचे काम नव्याने करावे, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी