शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

शेतकरी कर्जमुक्त योजनेची प्रमाणीकरण चाचणी यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 06:00 IST

राज्यात पायलट स्वरूपात पाच जिल्ह्यांची निवड या कर्जमुक्तीच्या चाचणीसाठी करण्यात आली. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा समावेश होता. आधार प्रमाणीकरणाची सुविधा आपले सरकार सेवा केंद्र, सामायिक सुविधा केंद्र, बँक शाखा, राशन दुकान या ठिकाणी उपलब्ध करु न देण्यात येणार आहे. गुरु वार दि.१३ फेब्रुवारी रोजी ही प्रक्रि या पार पडली.

ठळक मुद्देविविध केंद्रांवर व्यवस्था : २१ फेब्रुवारीनंतर लागणार गावनिहाय याद्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत कर्ज खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली जात आहे. कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर सदर योजनेतील निकषानुसार शेतकऱ्यांना प्रत्यक्षात योजनेचा लाभ मिळणार आहे. गुरूवारी गडचिरोली तालुक्यातील कामेरी, मुरमाडी, खारपुडी या गावातील काही शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरण चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.राज्यात पायलट स्वरूपात पाच जिल्ह्यांची निवड या कर्जमुक्तीच्या चाचणीसाठी करण्यात आली. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा समावेश होता. आधार प्रमाणीकरणाची सुविधा आपले सरकार सेवा केंद्र, सामायिक सुविधा केंद्र, बँक शाखा, राशन दुकान या ठिकाणी उपलब्ध करु न देण्यात येणार आहे. गुरु वार दि.१३ फेब्रुवारी रोजी ही प्रक्रि या पार पडली.कनेरी, खरपुंडी गावात तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालय शाखेत जिल्हाधिकाºयांचे प्रतिनिधी, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) ज्ञानेश्वर खाडे, गडचिरोलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर, तालुका सहायक निबंधक नितीन मस्के, गडचिरोली जि.म.स. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, खरपुंडी गावातील आदिवासी विविध कार्यकारी विकास संस्थांचे व्यस्थापक भुसारी हे उपस्थित होते. नमूद गावात आपले सरकार सेवा केंद्र व जि.म.स. बँक शाखा केंद्रासाठी अपलोड केलेल्या माहितीमधील कर्जदार निवडक शेतकरी उपस्थित होते. उपस्थित आधार आधारित शेतकरी प्रमाणीकरणाची केवळ चाचणी पूर्ण केली असून २१ फेब्रुवारी २०२० नंतर गावनिहाय यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुनश्च प्रमाणीकरणासाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी