शेतकऱ्यांचे सहभोजन : आरमोरी तालुक्यात शिवणी (बूज) येथील शेतकऱ्यांनी धान कापणीनंतर वैनगंगा नदीच्या पात्रात सोमवारी सहभोजन घेतले. या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते यामध्ये शेकडो शेतकरी सहभागी होतात.
शेतकऱ्यांचे सहभोजन :
By admin | Updated: December 9, 2015 01:55 IST